Tuesday, July 21, 2015

SARAL Education maharashtra gov (विद्यार्थी माहिती भरणे) तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी तुकड्या व वर्ग तयार करून शिक्षकांचे username व password तयार केल्या नंतर तुम्ही विद्यार्थी माहिती तुमच म्हणजेच शिक्षक login करून विद्यार्थी माहिती भरू शकता. जर मुख्याध्यापकांनी अजून माहिती भरली नसेल तर ती कशी भरावी यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. http://studentssc.blogspot.in/2015/07/saral-education-maharashtra-gov.html (offline data भरण्यासाठी head master login मधून एक्सेल file download करावी .) शाळेच्या मुख्याध्यापकांनी माहिती भरली असेल तर तुमच्या mobile वर username व password येईल तो वापरून तुम्ही विद्यार्थी माहिती भरू शकतो. चला तर विद्यार्थी माहिती कशी भरायची व चुकलेली माहिती कशी दुरुस्त करायची याविषयी माहिती घेऊ. १. आपल्या संगणकाच्या ब्राउजर मध्ये https://rte25admission.maharashtra.gov.in/stud_db/Users/login हि लिंक टाका. त्यानंतर खालील प्रमाणे विंडो ओपन होईल. वरील माहिती प्रमाणे login here मध्ये class teacher असे निवडा. username मध्ये तुमच्या mobile वर आलेले username टाका. username हे सुरुवातिचे अंक udise code असेल व नंतर चे तीन अंक serial नंबर असेल. password टाका. captcha image मधील अंक टाका व login या बटनावर क्लिक करा. २. login झाल्यावर आपल्यासमोर खालील प्रमाणे विंडो ओपन होईल. त्यामध्ये तीन tab असतील. student entry.(नवीन विद्यार्थी add करणे व माहिती update करणे.) reports. logout. student tab वर माउस न्या लगेच खाली दोन पर्याय दिसतील त्यापैकी New student details या पर्यायावर क्लिक करा. (दुसरा पर्याय हा माहितीत बदल करण्यासाठी आहे.) विद्यार्थी माहिती भरण्याची विंडो आपणासमोर खालील प्रमाणे ओपन होईल. ३.विद्यार्थी माहिती विद्यार्थ्याचे पूर्ण नाव (इंग्रजी मध्ये) विद्यार्थ्याचे पूर्ण नाव मराठीत (नाव चुकीचे आल्यास गुगुल मराठी टूल्स चा वापर करा ) आईचे नाव (इग्रजी व मराठी ) जर पालक माहित नसतील तर not known येथे टिक करावी. आधार कार्ड नंबर किंवा EID आधार कार्ड पावती नंबर ब्लड ग्रुप निवडा लिंग निवडा जन्म तारीख टाका इयत्ता निवडा stream (अकरावी व बारावी साठी ) तुकडी निवडा. medium माध्यम निवडा विद्यार्थी सेमी ला असेल तर yes नसेल तर no CWSN (विशेष गरजा असलेले बालक ) yes or no Religion धर्म निवडा category निवडा cast जात निवडा किंवा type करा. Annual Income (विद्यार्थी BPL धारक असेल तर उत्पन्न १५ हजार पेक्षा कमी असावे) शाळेतील प्रवेश इयत्ता निवडा जनरल रजिस्टर नंबर टाका प्रवेश प्रकार निवडा गत इयत्ता निवडा ग्रेड निवडा ( अ१ , अ२ ,ब१ ,ब२ .....) होस्टेल ला राहतो का ? yes or no निवडा student attendance in school (नियमित असेल तर regular नसेल तर absent more than 30 days ) सर्व माहितीची खात्री करून सेव या बटनावर क्लिक करा ४. save या बटनावर क्लिक केल्यावर माहिती चुकली असेल तर तसा मेसेज दिसेल आणि बरोबर असेल तर माहिती योग्य प्रकारे सेव होईल विद्यार्थ्याचा ID तयार होईल ज्यामध्ये सुरुवातीचे चार अंक हे प्रवेशाचे वर्ष आणि नंतर चे अंक हे तुमचा username असेल त्यामुळे माहिती काळजी पूर्वक भरा. ५. माहिती सेव झाल्यावर address tab वर क्लिक करा. address tab वर क्लिक केल्यावर खालील प्रमाणे विंडो ओपन होईल. यामध्ये खालील प्रमाणे माहिती भरा. घर नंबर रस्त्याचे नाव घराशेजारील खुण पिन कोड post राज्य जिल्हा तालुका गावाचे नाव गल्ली / वस्तीचे नाव जर कायमचा पत्ता आणि तात्पुरता पत्ता सारखा असेल तर Is Permanent address same as current address? च्या समोरील yes वर क्लिक करा. नसेल तर नो वर क्लिक करा व address वरील प्रमाणे भरा. 6. Birth Details वर क्लिक करून खालील प्रमाणे माहिती भरा. जन्म तारीख जन्म ठिकाण birth unique id असेल तर देश राज्य जिल्हा तालुका गाव सर्व बरोबर भरल्याची खात्री करा व सेव बटनावर क्लिक करा. ७. आता family व bank details भरण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा. वरील प्रमाणे दिसणाऱ्या tab मधील family tab वर क्लिक करा. खालील प्रमाणे विंडो ओपन होईल यामधील Relationship या नावासमोरील लिस्ट मधून आई , वडील असे जो पर्याय आवश्यक आहे तो निवडून माहिती भरा. ( माहिती भरत असताना पालकाचा मोबाईल नंबर आवश्यक आहे. बहिण किंवा भावाची माहिती भरताना त्याचा /तिचा school id आवश्यक आहे ) सर्व माहिती भरून झाल्यावर सेव बटनावर क्लिक करा ८. बँक details भरण्यासाठी Bank details बटनावर क्लिक करा. आपणासमोर वरील प्रमाणे विंडो ओपन होईल त्यामध्ये account holder relation यामध्ये ज्याचे खाते आहे त्याचे विध्यार्थ्याशी असलेले नाते निवडा . खालील प्रमाणे विंड

No comments:

Post a Comment

Featured Post

              राजा  भगवंतराव ज्यू कॉलेज११ वी १२ वी कला व विज्ञान शाखेत शिकत असणार्या विध्यार्थ्यासाठी आरोग्य आणि शारीरिक शिक्षण विषयची लिंक...