Tuesday, July 21, 2015

प्रत्येकाचा स्वभाव असतो वेगळा ,, अबोल,,लाजाळू ,, रागीट ,,बडबडे ,,शांत अशे अनेक प्रकार आहेत स्वभावाचे ,, १) अबोल व्यक्ती न बोलताही खूप काही बोलतो ,, एकच शब्द बोलेल पण सगळ्यांनाच घायाळ करतो … २) लाजाळू व्यक्ती त्याला बोलायचं असत खूप पण ते तो शब्दात नाही मांडू शकत , ते त्याच्या मनातच राहत घुसमटत … ३) रागीट व्यक्ती आपले भाव सगळ्यांच्या पुढे मांडतो कधी ते आवडणारे असतात कधी नाही ,मी स्वताच खरा अस .... ४) बडबडे व्यक्ती फार मजेत असतात नेहमी , ते आपले भाव बोलून मोकळे होतात .... ५) शांत व्यक्ती नम्र पणे सगळ ऐकून मग काय ते प्रेमाने बोलतात ,,व आपलास करतात =बघा तुम्ही कुठल्या स्वभावाचे आहात

No comments:

Post a Comment

Featured Post

              राजा  भगवंतराव ज्यू कॉलेज११ वी १२ वी कला व विज्ञान शाखेत शिकत असणार्या विध्यार्थ्यासाठी आरोग्य आणि शारीरिक शिक्षण विषयची लिंक...