Tuesday, July 21, 2015

प्रमुख म्हणून विभागीय उपसंचालक हे काम पाहतात. विभागीय कार्यालय, दुय्यम कार्यालये तसेच शिक्षणसंस्था यांच्यात माहितीचे आदानप्रदान सुलभ व वेगवान व्हावे तसेच, कार्यालयीन कामकाजात पारदर्शकता व सुसूत्रता यावी यासाठी शासनाच्या माहिती तंत्रज्ञानविषयक धोरणास अनुसरून या वेबसाईटची निर्मिती केली आहे. त्याद्वारे मनुष्यबळ, वेळ, इंधन व पैसा यांची मोठ्या प्रमाणावर बचत अपेक्षित आहे. शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर विभागीय कार्यालय यांची दुय्यम कार्यालये, संलग्न शिक्षणसंस्था यांना या वेबसाईटवरून माहितीचे थेट आदानप्रदान होत आहे. ही माहिती पाहण्यासाठी व डाऊनलोड करून घेण्यासाठी त्यांनी दररोज किमान एकदा या वेबसाईटला भेट द्यावी. श्री.एम.के.गोंधळी शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर विभाग कोल्हापूर विभाग एक झलक... ताज्या घडामोडी (लिंकवर क्लिक करा) उच्च माध्यमिक संच मान्यता 2014-15


No comments:

Post a Comment

Featured Post

              राजा  भगवंतराव ज्यू कॉलेज११ वी १२ वी कला व विज्ञान शाखेत शिकत असणार्या विध्यार्थ्यासाठी आरोग्य आणि शारीरिक शिक्षण विषयची लिंक...