Reach With Information AS A Guideline To Help The Students Throw The Different Links For Share Knowledge
Sunday, August 16, 2015
[16/08 10:26] Rautp,blogspot,in: आज 16 ऑगस्ट... कालच सर्वांनी स्वातंत्र्यदिन साजरा केलेला. आणि आज पुन्हा रोजच्या सारखीच शाळा भरलेली... प्रार्थना होताच हेडमास्तरांचा पहिलाच प्रश्न: "काल कोण कोण नव्हते आले रे?" एकूण 169 च्या संख्येतून 7-8 चेहरे उभे राहिले. मग एकेक फेकाफेकी सुरु झाली!! डोके दुखत होते...पोटात दुखत होते... वगैरे कारणे सुरु झाली!! या सगळ्यांमध्ये 7 वी ला असलेल्या गणू चा ही नंबर होता... "का रे गण्या का नाही आलास" मास्तरांनी विचारले. "सर.. शेतावर गेलतो.. आय म्हणलि चार दिस शेताला पाणी नाई... म्हणून आमच्या शेजारच्या काकांचि मोटर आणून पाणी चालु करायचे व्हते..." -गणु. गण्या चे उत्तर ऐकून पूर्ण वर्ग हसु लागला!! "मूर्खा! आजारी नव्हतास तरी नाही आलास? मास्तर थोड़े तापले होते... "स्वातंत्र्यदिन म्हणजे काय ते कळते का? कळते का???" मास्तरांचा आवाज आणखी चढ़ला... गणु शांतच उभा राहिला. त्यात पूर्ण वर्ग तोंड लपवत हसत होता हे पाहुन तो आणखिच ओशाळला... मास्तर पुन्हा सुरु झाले..." गधड्या, आपल्या स्वातंत्र्य वीरांनी स्वतः चे जीव देऊन देशाला 15 ऑगस्ट 1947 साली आपल्याला इंग्रजांपासून स्वतंत्र केले म्हणून आज आपण सुखी आहोत" असे म्हणत त्याच्या कानशिलात चापट लगावली... "जाऊ दया ओ सर... ह्या मंद मुलांना फक्त खायचे प्यायचे अन झोपायचे एवढेच कळते!!" मास्तरांच्या शेजारी बसलेल्या जोशी मॅडम नी आगीत तेल ओतले... विषय संपला. ...पण गण्याचे तोंड मात्र दिवस भर पडलेलेच होते. साडेपाच वाजले. शाळा सुटली. गणू मात्र अजूनही स्वातंत्र्याच्याच विचारात होता.... " नक्की काय आस्तेय हे स्वातंत्र्य बितंत्र्य? मागच्या वर्षी सावकाराचे कर्ज फिटत नाही म्हणून बापानी जीव दिला... तेव्हा भारत स्वतंत्र नव्हता काय? आय रोज शेतात राबते आणि आपल्याला खायला घालते... तीला स्वातंत्र्य द्यायला इंग्रज विसरले असतील काय? ताई कॉलेजवरुन येताना ती कट्टया वरची टारगट मुले तिची छेड़ काढतात... याला स्वातंत्र्य म्हणत असतात काय? मागच्या महिन्यात वरच्या आळीतुन फिरताना मला एका माणसाने "ए म्हाराच्या" म्हणून हाक मारली होती... म्हणजे तो माणूस पण इंग्रज असेल काय?? " एव्हाना गण्याचे 12 वर्षाचे डोके काहीच्या काही विचार करीत-करीत जड झाले होते.... घरी पोहोचला... लगेचच दप्तर टाकून दिले... आणि गुरांना चरायला नेण्यासाठी बाहेर पडला.... ....घराच्या ओठ्यावर कोपऱ्यात गेली 2 वर्षे पाळुन ठेवलेला पोपट होता... तिकडे सहज नजर गेली... "ह्या मिठुला आपण जंगलातुन पकडून आणले.... पिंजऱ्यात् ठेवले... मस्त खाऊ पिऊ सुद्धा घातले... एवढेच काय तर 2 वर्षात हा आता माणसासारखा काही काही बोलू सुद्धा लागलाय....पण याचा अर्थ तो आनंदात असेल असे नाय ना!!" "... ह्याला आपण पिंजऱ्यात टाकले.... म्हणजे आपण इंग्रज झालोय!! आणि हा? हा तर स्वातंत्र्यवीर!!" गण्या त्याच्यापाशी गेला... सहजच न्याहाळले... पण आज त्याची नजर नेहमीपेक्षा खुपच वेगळी होती. जणू त्याला स्वातंत्र्याचा उलगडा झाला होता... इतक्यात पोपट बोलला "जय हिंद!! भारत माता की जय!!" बहुधा कालच्या स्वातंत्र्य रॅली मधून त्या बोलक्या पोपटाने सुद्धा काही शब्द उचलले होते!! गणु आणखी पुढे झाला... "मी इंग्रज, तू स्वातंत्र्यवीर... मी इंग्रज... आणि तू स्वातंत्र्यवीर$$$" असे काहीसे पुटपुटत पिंजऱ्याचे दार उघडले!!! पोपटाने उंच अवकाशात झेप घेतली!! खरे स्वातंत्र्य तर आज मिळाले होते... त्या पोपटाला... आणि गणुच्या विचारांनाही [16/08 10:29] Rautp,blogspot,in: . One day, a girl and her boyfriend were walking on a beach, and they began to talk.. . girl : I want you to know something. boy : okay . girl : I love you with all my heart, no matter what I say or do, and I promise you that we will be together forever.. Boy : and I want you to know that I will always protect you with all my power... . girl : You can even give your life in order to protect me? Boy : like I said.. I will protect you no matter what.. I would give my life for yours As they were walking,a huge tidal wave hit them… And in a struggle the boy puts the girl on his back and swam as hard as he could and finally they made it to shore.. . 15 minutes later the girl awoke to find her lifeless boyfriend on the ground next to her, she whispers, “you kept your promise to me, So I will keep my promise to you...” . The girl walked into the water until she drowned so now they could be together forever [16/08 10:31] Rautp,blogspot,in: एक दिवस रुक्मिनी ने जेवना नंतर श्रीकृष्णाला पिण्यास दुध दिले ते गरम असल्या करणाने श्रीकृष्णाच्या ह्रदयाला चट्का लगला आणि त्याच्या श्रीमुखातुन निघाले “ राधे “ ते ऐकताच रुक्मिनी म्हणाली देवा असे काय आहे राधा मधे कि तुमच्या प्रत्येक श्वासात तिचे नाव असते ?? मी देखिल तुमच्यावर खुप प्रेम करते पण तुम्ही कधीच माझे नाव घेत नाहित.. गोड हसत श्रीकृष्ण म्हणाले हे देवी तुम्ही कधी राधेला भेटलात का ?? दुसर्याच दिवशी रुक्मिनी राधाला भेटायला त्यांच्या महालवर पोहचल्या आणि राधेच्या दारा बाहेर अत्यन्त सुंदर स्त्रिला बघितले आणि त्याना वाटले ह्याच राधा आहेत म्हणुन त्या त्यांचे चरनाला स्पर्श करायला गेल्या ईतक्यात ती म्हणाली तुम्ही कोण ?? तेव्हा रुक्मिनीने स्वत:चा परिचय करुन दिला आणि तिथे येण्याचे करण सांगितले तेव्हा ती म्हणाली मी तर त्यांची दासी आहे तुम्हाला राधाजीना भेटायचे आहे तर तुम्हाला अशी सात दारे पार करुन जावी लागेल रुक्मिनीने सात दार पार केले प्रत्येक दारावर तिला सुंदर तेजस्वी दासी भेटत गेले ती विचारात पडली राधाच्या दास्या इतक्या सुंदर आहेत तर राधा कशी असेल.. याच विचारत ती राधाच्या कक्शा मधे येउन पोहचली तिच्या समोर अत्यंत रूपवान तेजस्वी चेहरा अगदी सुर्या सरखा चमकत होता रुक्मिनीने अचनक राधाच्य चरनावर लोटंगन घेतले आणि अचानक तिचे लक्श गेले कि राधाजीच्या सर्व अंगावर फोडे आलेली होती रुक्मिनीने विचारले देवी तुमच्या अंगावर हे फोडे कसली तेव्हा राधा म्हणाली देवी काल तुम्ही श्रीकृष्णाजीना दुध दिले ते जस्त गरम होते त्या मुळे त्यांच्या ह्रदयाला फोडे झाली आणी त्यांच्या ह्रदयात तर सदैव मिच असते.... या करिताच कुनी तरी म्हट्ले आहे स्थान मिळवायचे तर ह्रदयात मिळ्वा डोक्यात तर लोक अपोआप बसतात. [16/08 10:34] Rautp,blogspot,in: बाप पतंग उड़ा रहा था बेटा ध्यान से देख रहा था थोड़ी देर बाद बेटा बोला पापा ये धागे की वजह से पतंग और ऊपर नहीं जा पा रही है इसे तोड़ दो बाप ने धागा तोड़ दिया पतंग थोडा सा और ऊपर गई और उसके बाद निचे आ गई तब बाप ने बेटे को समझाया बेटा जिंदगी में हम जिस उचाई पर है, हमें अक्सर लगता है , की कई चीजे हमें और ऊपर जाने से रोक रही है, जैसे घर, परिवार, अनुशासन, दोस्ती, और हम उनसे आजाद होना चाहते है, मगर यही चीज होती है जो हमें उस उचाई पर बना के रखती है. उन चीजो के बिना हम एक बार तो ऊपर जायेंगे मगर बाद में हमारा वो ही हश्र होगा, जो पतंग का हुआ. इसलिए जिंदगी में कभी भी अनुशासन का, घर का , परिवार का, दोस्तों का, रिश्ता कभी मत तोड़ना
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured Post
राजा भगवंतराव ज्यू कॉलेज११ वी १२ वी कला व विज्ञान शाखेत शिकत असणार्या विध्यार्थ्यासाठी आरोग्य आणि शारीरिक शिक्षण विषयची लिंक...
-
EN GLIS H Y UVAKBHARATI Standard - XII BBIG TV CH 22 29 9954 The Coordination Committee formed by G.R. No. Abhyas - 2116/(Pra.Kra.43/...
-
Std. XI (Marks: 50) Time- Two and Half Hours Section I- Prose Q.1 (A) Read the extract and complete the activities given below. ...
-
"The Raja of Aundh" A short story by G. D. Madgulkar Translated by Vinaya Bapat. I had seen the Raja. He was never so pompous ...
No comments:
Post a Comment