Saturday, July 14, 2018

आदरणीय श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांचा वाढदिवस 27 जून

आदरणीय श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी चेअर मन औंध शिक्षण मंडळ औंध यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने राजा भगवंतराव ज्युनिअर कॉलेज मध्ये रस्सीखेच स्पर्धा आयोजित केली होती ह्या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी  विश्वस्त  श्री हणमंतराव शिंदे
्री अब्बास अत्तार
श्री राजेंद्र माने सचिव प्रदीप कणसे
सहसचिव दीपक कर्पे
प्राचार्य संजय कुंभार
उपप्राचार्य विलासराव मोरे सगळे प्राध्यापक आणि सगळे विध्यार्थी

Featured Post

https://youtu.be/dVCmtU8EJPs?feature=shared 'द कॉप अँड द अँथेम' (The Cop and the Anthem): एक सर्वसमावेशक माहिती दस्तऐवज ओ. हेन्री या...