Saturday, July 14, 2018

1 जुलै कृषी दिन

कृषी दिनाच्या निमित्ताने आदरणीय श्री राजेश क्षीरसागर साहेब माध्य  शिक्षणाधिकारी सातारा जिल्हा परिषद यांची सदिच्छा भेट यावेळी कृषी दिनाचे औचित्य साधून  त्यांच्या हस्ते वृक्षारोपण केले
त्यावेळी त्यांनी यमाई डोंगरावर मोकळया जागेत विध्यार्थी आणि विद्यार्थिनी ह्यानी घरी परिसरात नव्याने उगवलेले वृक्ष आणून त्यांचं संकलन करून डोंगरावर लावण्यात यावीत अशी संकल्पना मांडली
त्यावेळी त्यांचे स्वागत आणि सत्कार करताना औंध शिक्षण मंडळ औंध चे विश्वस्त श्री अब्बास अत्तार यांनी शाल श्री फळ आणि मूलपीठ अंक देऊन स्वागत केले  त्यावेळी मा प्राचार्य संजय कुंभार उपप्राचार्य विलासराव मोरे प्रा प्रमोद राऊत श्री दुर्गाले उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Featured Post

कादंबरीचा इतिहास: अभ्यास मार्गदर्शक लघुत्तरी प्रश्नमंजुषा खालील दहा प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी २-३ वाक्यांत द्या. प्रश्न १: ...