http://www.maa.ac.in/index.php?tcf=prashnpedhi
Ssc/Hsc Question Bank download
👁️📺👁️📺👁️
*DD सह्याद्री वाहिनीवर इयत्ता 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन...*
📺📺📺📺
दिनांक *15 मार्च 2021* पासून सह्याद्री वाहिनीवर इयत्ता इयत्ता 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी *महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभागा* तर्फे विशेष मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे.
*⏰ वेळ:*
*◽इयत्ता 10 वी:*
दुपारी 12.30 ते 1.00 (सोमवार)
दुपारी 12.30 ते 1.00 आणि 1.30 ते 2.00 (मंगळवार ते शुक्रवार )
*◽इयत्ता 12 वी:*
दुपारी 2.30 ते 3.30 (सोमवार ते शुक्रवार)
😄🙂😄🙂😄
सदर कार्यक्रमाचे *नियोजन, वेळापत्रक* व *LIVE streaming* पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
https://www.globalenglishcreativity.com/news-events/dd-sahyadri-guidance-for-std-10-and-std-12-students/
*(कृपया सर्वांना शेअर करा...)*
No comments:
Post a Comment