Monday, April 20, 2020

माझ्या ब्लॉग वर भेट देणाऱ्या माझ्या प्रिय विध्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक विनंती करत आहे सोबत एक लिंक दिली असून त्यात एक अतिशय प्रेरणादायी विडिओ दिला आहे तो पूर्ण ऐकुन त्यावर तुमची असणारी प्रतिक्रिया सोबत दिलेल्या आपल्या सातारा जिल्हा परिषदेचे आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजय भागवत ह्यांच्या व्हातुप no ला तुम्ही द्यावी ती देताना आपली ओळख थोडक्यात सांगावी नाव गाव कॉलेज चे नाव शिकत असलेला वर्ग आणि हा व्हिडीओ ऐकून तुम्हाला काय वाटलं ते त्यांना दिलेल्या no वर सांगावे ही विनंतीअचानक रात्री झोप उडाली आणि सहज हे भाषण ऐकलं !

आपल्या सर्व शिक्षकांनी जरूर ऐकावं असं त्या क्षणी वाटलं !

अट एकच , फक्त संपूर्ण भाषण मी ऐकलं एवढं मला नाव व गावासह कळवावे एवढी एकच अपेक्षा !!

आदरणीय  मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा जिल्हा परिषद

Sanjay Bhagwat CEO ZP Satara 

9422993333 


https://youtu.be/62zrsrV8m0k

https://youtu.be/62zrsrV8m0k


No comments:

Post a Comment

Featured Post

what is Genre

This list presents a comprehensive overview of major literary genres, encompassing both fictional and non-fictional forms. Let's break t...