Friday, September 13, 2019

एव्हरेस्ट समुद्रसपाटीपासून 8,848 मीटर (29,029 फूट) उंच असलेल्या पृथ्वीच्या उंच डोंगरावर, नेपाळ आणि चीनच्या दरम्यान हिमालय पर्वतराजीचा भाग माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे. हिमालय पर्वतातील ह्या शिखराची उंची ८,८४८ मीटर (२९,०२९ फूट) इतकी असून ते नेपाळ व चीन (तिबेट) ह्या देशांच्या सीमेजवळ आहे. नेपाळमध्ये याला सगरमाथा म्हणून ओळखतात तर तिबेट मध्ये चोमो लुंग्मा म्हणतात. माउंट एव्हरेस्ट center}} कालापत्थरहून दिसणारे एव्हरेस्ट शिखर माउंट एव्हरेस्ट is located in नेपाळमाउंट एव्हरेस्टमाउंट एव्हरेस्ट माउंट एव्हरेस्टचे नेपाळ-तिबेट सीमेजवळील स्थान उंची २९,०२९ फूट (८,८४८ मीटर) उंचीमध्ये क्रमांक १ ठिकाण नेपाळ सागरमाथा अंचल, नेपाळ चीन तिबेट, चीन पर्वतरांग हिमालय गुणक 27°59′17″N 86°55′31″E / 27.98806°N 86.92528°E पहिली चढाई २९ मे १९५३ न्यूझीलंड एडमंड हिलरी नेपाळ तेनसिंग नोर्गे सोपा मार्ग साउथ कोल सन १८५६ मध्ये ब्रिटिश राजमधील भारतीय सर्वेक्षण विभागाने घेतलेल्या त्रिमितीय सर्वेक्षणामध्ये ह्या शिखराची उंची २९,०२९ फूट इतकी निश्चित करण्यात आली. ह्या अगोदर हे शिखर पीक XV ह्या नावाने ओळखले जात होते. सर्वेक्षणानंतर राधानाथ सिकदार यांनी सिद्ध केले की हिमालयाचे १५ वे शिखर जगातील सर्वात उंच शिखर आहे, आणि त्याची समुद्रसपाटीपासून उंची २९००२ फूट इतकी आहे. या कामगिरीसाठी ब्रिटिश सरकारने राधानाथांचा गौरव केला होता. त्या वेळचे भारतीय सर्वेक्षण खात्याचे प्रमुख(सर्व्हेयर जनरल) ॲन्ड्‌र्‍यू वॉ होते. त्यांनी आपल्या इ.स.१८४३ मध्ये निवृत्त झालेल्या साहेबाचे, म्हणजे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट यांचे नाव त्या शिखराला दिले. म्हणून त्या शिखराला इ.स.१८६५ पासून माउंट एव्हरेस्ट म्हणू लागले. माउंट एव्हरेस्ट हा जगातील सर्वात उंच पर्वत असल्याने जगातील सर्वच गिर्यारोहकांचे याला सर करण्याचे स्वप्न असते. अनेक गिर्यारोहक भरमसाठ किंमत मोजून (अंदाजे २५ हजार डॉलर प्रत्येकी) हे शिखर सर करण्याचा प्रयत्‍न करतात. माउंट एव्हरेस्ट हे अतिउंच शिखर असले तरी के२ अथवा कांचनगंगा ह्या इतर शिखरांच्या तुलनेत कमी अवघड आहे. इतर कोणत्याही ८,००० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या शिखरांपेक्षा एव्हरेस्टवर सर्वाधिक गिर्यारोहण चढाया झाल्या आहेत, तरीही अतिउंचीच्या त्रासामुळे खराब हवामानामुळे अनेक गिर्यारोहक मृत्युमुखी पडतात. या शिखरावर पहिली चढाई १९५३ मध्ये ब्रिटिश मोहिमेतील न्यूझीलंडचे एडमंड हिलरी व भारतीय-नेपाळी नागरिक शेर्पा तेनसिंग नोर्गे यांनी केली. त्यानंतर आजवर २,४३६ गिर्यारोहकांकडून ३,६७९ चढाया झाल्या आहेत. एव्हरेस्ट भौगोलिक नेपाळी भाषेत एव्हरेस्टचे नाव सगरमाथा असे आहे. हा शब्द संस्कृत शब्द स्वर्गमाथाचा अपभ्रंश आहे. तिबेटियन भाषेत त्याला चोमोलुंग्मा (विश्वाची माता) असे म्हणतात. चिनी भाषेत Zhūmùlǎngmǎ Fēng (珠穆朗玛峰) असे आहे. सर जॉर्ज एव्हरेस्ट सर जॉर्ज एव्हरेस्ट हे १८४० मध्ये ब्रिटिश सरकारतर्फे भारतात चालू असलेल्या अखिल भारतीय त्रिमितीय सर्वेक्षण प्रकल्पाचे प्रमुख होते. एव्हरेस्ट यांनी १८४१ मध्ये या पर्वत रांगांना अतिउंच रांगांमध्ये समाविष्ट केले. पहिल्या प्रथम याला पीक बी असे नामकरण केले. १८४८ मध्ये मोजणीचे काम पुढे सरकल्यावर याचे पीक XV असे नामकरण केले. कांचनगंगा पर्वताला तोवर सर्वात उंच शिखर मानण्यात येत होते. ॲन्ड्‌र्‍यू वॉ यांनी सर्वेक्षण उपकरणे वापरून शिखराच्या उंचीची प्राथमिक मोजणी केली व त्यानंतर १८५२ मध्ये डेहराडून व कोलकातामधील कार्यालयांनी गणिते केल्यावर पीक XV ची उंची इतर कोणत्याही शिखरापेक्षा जास्त आढळली व त्‍यावर सर्वोच्च शिखर म्हणून शिक्कामोर्तब झाले.[१] १८५६मध्ये एव्हरेस्ट यांच्या कनिष्ठांनी या शिखराचे नाव माउंट एव्हरेस्ट ठेवावे असे सुचविले. चीन, तिबेट व नेपाळ यांनी आपापल्या परीने एव्हरेस्टला फक्त त्यांच्या नावाने संबोधले जावे असे प्रयत्‍न केले. परंतु इतर सर्व देशांत शिखराला एव्हरेस्ट याच नावाने ओळखले जाते. या शिखराचे नाव बदलून त्याची अचूक उंची मोजणार्‍या राधानाथ सिकदार याचे नाव शिखराला द्यावे, असा एक ठराव, अटल बिहारी बाजपेयी हे भारताचे पंतप्रधान असताना विचारात घेतला गेला होता. पण तो मंजूर होण्यापूर्वीच भारताचे पंतप्रधान बदलले. सर्वप्रथम ॲन्ड्‌र्‍यू वॉ यांनी १८५६ मध्ये घेतलेल्या सर्वेक्षणानुसार माउंट एव्हरेस्टची ( तत्कालीन पीक XVची)उंची २९,००२ फूट इतकी निश्चित करण्यात आली होती. याकामी राधानाथ सिकदार यांच्यासह अनेक भारतीय गणितज्ञ गुंतले होते व अनेक वर्षे गणिते करून हे मापन मांडले होते. सर्वात अलीकडे एव्हरेस्ट ची उंची ८,८४८ मीटर इतकी उंची अधिकृतरीत्या निश्चित करण्यात आली आहे. तरीही अनेक मापनकर्त्यांच्या मापनांत तफावत आढळून येते. ९ ऑक्टोबर २००५ रोजी चीनने केलेल्या मोजणीप्रमाणे पर्वताची उंची ८,८४४.४३ मीटर ± ०.२१ मीटर इतकी नोंदवण्यात आली आहे.[२] ही उंची एव्हरेस्टवरील बर्फाच्या लादीची उंची वजा जिथे खडक जेथे संपतो तेथवरून काढली आहे. चिनी मापनकर्त्यांना लादीची उंची साधारणपणे ३.५ मीटर इतकी आढळली.[३] व खडक व बर्फाची लादी या दोघांची मिळून एकत्र उंची ८,८४८ इतकी निश्चित करण्यात आली आहे. एव्हरेस्ट हे जगातील समुद्रसपाटीपासूनची सर्वोच्च जागा आहे यात दुमत नाही. परंतु अनेक पर्वत असे आहेत की ज्यांची बेस कँप पासूनची उंची ही एव्हरेस्टच्या बेसकँप पेक्षा जास्त आहे. मौना की हा हवाईमधील पर्वत समुद्राच्या तळापासून उंचावतो व जवळपास १०,००० मीटर त्यांची उंची आहे, परंतु पाण्याखाली जवळपास ५,००० मीटर असल्याने प्रत्यक्षात समुद्रसपाटीवरील उंची एव्हरेस्टपेक्षा बरीच कमी आहे. ( साधारणपणे ४,२०५ मीटर)[४] जर बेसकँप पासूनची उंची ग्राह्य धरण्यात येत असेल तर अमेरिकेच्या अलास्का राज्यातील माउंट मॅककिन्ले हा पर्वत सर्वात उंच आहे.[४] हा पर्वत त्याच्या तळापासून ५,६०० मीटर इतका उंच आहे तर परंतु त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ६,१९३ मीटर इतकीच आहे.[५] तर एव्हरेस्टची दक्षिण बाजूकडील बेसकँपपासूनची उंची ४,६५० मीटर इतकी आहे.[६] अंतराळातून घेतलेल्या छायाचित्रात दक्षिणेकडील व उत्तरेकडील मार्ग अधोरेखित केला आहे. माउंट एव्हरेस्ट वर चढाईसाठी दोन प्रमुख मार्ग आहेत. नेपाळच्या हद्दीत असलेली आग्नेयेकडील पर्वत रांग, व तिबेटच्या हद्दीतली ईशान्येकडील रांग. या व्यतिरिक्त अजूनही मार्ग आहेत परंतु ते फारसे वापरले जात नाहीत.[७] या दोघां मार्गांपैकी आग्नेयेकडील मार्ग जास्ती सोपा व सोईस्कर आहे. त्यामुळेच गिर्यारोहकांच्या जास्ती पसंतीचा आहे. ह्याच मार्गाने सर एडमंड हिलरी व तेनसिंग नोर्गे यांनी १९५३ मध्ये पहिली चढाई केली होती.[७] चीनचे पाश्चिमात्य देशांशी कटू संबंध यामुळे देखील नेपाळ मार्गाचा जास्त वापर होतो.[८] अंतराळातून दिसणारा साउथ कोल व नोर्थ कोल चा मार्ग चढाईसाठी सर्वोत्तम महिना मे हा गणला जातो. या काळात थंडी कमी झालेली असते. चढाईसाठी आवश्यक असलेला कडक बर्फ हिवाळ्यानंतर भरपूर असतो. तसेच हवामानातील बदलामुळे वार्‍याची दिशा उत्तरेकडची होते व त्यामुळे पर्वतावरील सोसाट्याचा वारा कमी होतो.[९][१०] काहीवेळा मान्सूननंतरच्या काळात चढाईचे प्रयत्‍न होतात. परंतु, सोसाट्याचा वारा, मान्सूनमुळे पडलेला जास्तीचा व भुशभुशीत बर्फ व हवामानातील सातत्याचे बिघाड यामुळे चढाई अवघड होऊन बसते. तिबेटच्या उत्तर बाजूने दिसणारे एव्हरेस्टचे दृश्य व रोंगबुक मॉनेस्ट्री सन १८८५ मध्ये आल्पाईन क्लबचे अध्यक्ष क्लिंटन थॉमस डेंट यांनी आपल्या पुस्तकात अबोव्ह द स्नो लाइन या पुस्तकात एव्हरेस्टवर चढाई करणे शक्य आहे हे नमूद केले होते.[११] जॉर्ज मॅलरी यांनी १९२१ मध्ये उत्तरेकडील मार्गाचा शोध लावला. ही एव्हरेस्ट काबीज करायची मोहीम नव्हती तर एव्हरेस्ट चढण्याचे मार्ग कुठून असण्याची शक्यता आहे हे पडताळण्यास होती. मॅलरी यांनी आपल्या शोधकार्यात पार एव्हरेस्टच्या सोंडांपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. मॅलरी ही पहिली अशी व्यक्ती होती की ज्यांनी नॉर्थ कोल (७,००७ मी)वर पाऊल ठेवले. नॉर्थ कोलवरून त्यांनी पुढील रस्ता कसा असेल याची पडताळणी केली. त्यांची मोहीम इतक्या उंचीसाठी अद्ययावत नव्हती त्यामुळे त्यांना तेथून आवरते घ्यावे लागले. पुढच्याच वर्षी सन १९२२ मध्ये ब्रिटिशांनी एव्हरेस्ट काबीज करायची मोहिम आखली. या मोहिमेत जॉर्ज फिंच यांनी भराभर चढत ८,००० मीटर पेक्षाही जास्त चढण केली व ८,००० मीटरपेक्षा अधिक चढाई करणारे ते पहिले ठरले. ही मोहीम जॉर्ज मॅलरी व ब्रिटिशांच्या अखिलाडू वृत्तीसाठी गाजली. मॅलरी व कर्नल फेलिक्स यांनी पुन्हा एकदा नॉर्थ कोलच्या बाजूने प्रयत्‍न केला. मॅलरी यांच्या चुकीमुळे हिमस्खलनामध्ये ७ स्थानिक वाहक मारले गेले. १९२४ मध्ये मॅलोरी यांनी पुन्हा ब्रिटिशांनी मोहीम आखली. या मोहिमेत सुरुवातील मॅलरी व ब्रूस यांचे प्रयत्‍न खराब हवामानाने फोल ठरवले. पुढील प्रयत्‍न नॉर्टन व सॉमरवेल यांनी केले त्यांना सुरेख हवामानाची साथ मिळाली व त्यांनी विना ऑक्सिजन प्रयत्‍न केले. नॉर्टन ८,५५८ मीटर पोहोचले असताना मॅलरी व इर्व्हिन ह्यानी ऑक्सिजन देण्यासाठी म्हणून पुढाकार घेतला. नॉर्टनला बेसकँपकडे परत पाठवले व स्वतः मोहीमे फत्ते करायचे ठरवले. ८ जून १९२४ रोजी इर्व्हिन व मॅलरी चढाई करत असताना मरण पावले. १ मे १९९९ रोजी मॅलरी व इर्व्हिन फाउंडेशनच्या गिर्यारोहकांना एव्हरेस्ट शिखराच्या उत्तर बाजूला बर्फाच्या अस्तराखाली दफन झालेले मृतदेह शोधून काढण्यात यश मिळाले. शिखराच्या एवढे जवळ सापडलेल्या मृतदेहांमुळे इर्व्हिन व मॅलरी यांनी हिलरी व तेनसिंग नोर्गेच्या २४ वर्षे अगोदरच एव्हरेस्ट सर केले होते की काय अश्या चर्चांना उधाण आले. परंतु त्या मोहिमेतील सहकार्‍यांचे मत व ज्या परिस्थितीत मृतदेह सापडले त्यावरुन त्यांना शिखर सर करण्यात अपयश आले असे बहुतेकांचे मत आहे. १९५२ मध्ये स्विस संघाने शर्थीचे प्रयत्‍न केले या मोहिमेचे नेतृत्व एडवर्ड डुनाँ यांनी केले होते. डुनाँ यांना नेपाळकडून चढाईची परवानगी मिळाली होती. त्यांनी खूंबू हिमनदीमधून साउथ कोल ७,९८६ मीटर (२६,२०१ फूट) उंचावर पोहोचण्याचा मार्ग शोधून काढला. या मोहिमेत रेमंड लँबर्ट व शेर्पा तेनसिंग नोर्गे यांनी ८,५९५ मीटर (२८,१९९ फूट) इतकी उंची गाठली की तो नवा विक्रम ठरला. स्विस संघाला आल्प्समधील अनुभवाचा चांगलाच फायदा झाला तसेच त्यांचे शेर्पांशी वर्तन अतिशय खेळीमेळीचे असायचे यामुळे स्विस संघाला पूर्वीच्या ब्रिटिश संघांपेक्षा चांगले यश मिळाले.[१२][१३] तेनसिंग नोर्गे व हिलरींचे पहिले पाउल शेर्पा तेनसिंग नोर्गे यांचे छायाचित्र १९५३ मध्ये ९वी ब्रिटिश मोहीम आखली गेली. या मोहिमेचे नेतृत्व अनुभवी ब्रिटिश अधिकारी जॉन हंट यांच्याकडे होते. यांनी पूर्वीच्या स्वीस मोहिमेच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उठवायचे ठरवले. त्या अंतर्गत, तेनसिंग नोर्गे याला मोहिमेत समाविष्ट करण्यात आले. हंट यांनी गिर्यारोहकांच्या दोन जोड्या बनवल्या. पहिली जोडी टॉम बॉर्डिलॉन व चार्ल्स इव्हान यांनी चढाईचे शर्थीचे प्रयत्‍न केले शिखरापासून १०० मीटरपर्यंत पोहोचण्यात २६ मे रोजी त्यांना यश मिळाले परंतु तोवर त्यांची फारच दमणूक झाली होती. परंतु त्यांनी बर्फात खोदलेले मार्ग, दोर व नेलेले ऑक्सिजनच्या नळकांड्या याचा फायदा तेनसिंग नोर्गे व न्यूझीलंडचे एडमंड हिलरी या जोडीला झाला. दोनच दिवसांनी नोर्गे व हिलरी या जोडीने शिखरावर साउथ कोलच्या दिशेने कूच केले. २९ मे १९५३ रोजी सकाळी ११ वाजता सरतेशेवटी एव्हरेस्टवर मानवी पाऊल पडले. पहिले एव्हरेस्टवर कोण पोहोचले याचे हिलरी व नोर्गे जोडिने बरीच वर्षे गुपित कायम ठेवले होते. तेनसिंग नोर्गेने आपण हिलरींच्यानंतर पोहोचल्याचे काही काळाने मान्य केले.[१४]. शिखरावर हिलरी यांनी फोटो काढले व जोडीने मिठाई खाऊन आनंद साजरा केला. एव्हरेस्ट सर केल्याची बातमी लंडनला राणी एलिझाबेथ यांच्या राज्याभिषेकाच्या दिवशी पोहोचली. एव्हरेस्ट सर केल्यामुळे ब्रिटिश संघाचे नेते जॉन हंट व हिलरी यांना सर या किताबाने सन्मानित करण्यात आले. तेनसिंग नोर्गे यांना जॉर्ज या मेडलने सन्मानित करण्यात आले. तर हिलरी यांना न्यूझीलंडचा सर्वोच्च पुरस्कार ऑर्डर ऑफ न्यूझीलंड मिळाला. ऑर्डर ऑफ न्यूझीलंड मिळवणारे हिलरी हे पहिले नागरिक होते. तेनसिंग नोर्गे यांना भारत सरकारनेही पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. सागरमाथा विना ऑक्सिजनचे प्रयत्‍न ८ मे १९७८ रोजी इटलीचे प्रसिद्ध गिर्यारोहक राईनहार्ड मेसनर यांनी ऑस्ट्रियाच्या पेतर हेबलर यांच्या साथीत एव्हरेस्टवर चढाई केली. या चढाईत कोणत्याही प्रकारच्या ऑक्सिजनच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आला नाही. राईनहार्ड मेसनर यांनी पुन्हा १९८० मध्ये एव्हरेस्ट वर पुन्हा एकदा विनाऑक्सिजन एकट्याने चढाई केली.[७][७][१५] भारतीय चढाया पाश्चिमात्य देशांप्रमाणेच भारतातही गिर्यारोहकांचे एव्हरेस्टवर चढाई करण्याचे स्वप्न असते. परंतु बहुतेकांना जबर खर्चामुळे ते परवडत नाही. जरी एव्हरेस्ट हे भारतातले शिखर नसले व खर्च अति असला तरी भारतीयांनी केलेल्या चढायांची संख्या लक्षणीय आहे. पहिले चढाई करणारे तेनसिंग नोर्गे त्यानी नंतरच्या काळात भारतीय नागरिकत्व घेतले होते. त्यानंतरच्या बहुतांशी भारतीय चढाया ह्या भारतीय सैन्यदलातर्फे आखल्या गेल्या. पहिली भारतीय मोहीम १९६०मध्ये राबवली गेली. या मोहिमेचे नेतृत्व ब्रिगेडियर जी. सिंग यांच्याकडे होते. परंतु पहिले यश १९६५ मधील तिसर्‍या मोहिमेत मिळाले.१९८४ मधील नागरी मोहिमेत बचेंद्री पाल ह्या एव्हरेस्ट सर करणार्‍या भारताच्या पहिल्या महिला गिर्यारोहक झाल्या. त्यानंतरही अनेक भारतीय महिलांनी एव्हरेस्ट सर करण्यात यश मिळवले आहे. एव्हरेस्ट फिरणारे त्रिमितीय चित्र १९ मे १९९८ रोजी पुण्याचे सुरेंद्र चव्हाण यांनी एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली. हृषीकेश यादव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय पथकातील सुरेंद्र चव्हाण यांनी १९९८ मध्ये मोसमातील पहिल्या चढाईचा मान मिळवला.[१६] यापूर्वी २ मे १९९२ रोजी डॉ. दीपक कुलकर्णी यांना चढाई करताना मरण आले [१७]. १९ मे, २०१६ रोजी रफीक शेख यांनी हे शिखर सर केले. माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे. हिमालयातील ह्या पर्वताची उंची सुमारे ८८४८ मीटर म्हणजेच जवळपास २९०२९ फूट इतकी आहे. हे नेपाळ आणि चीन (तिबेट ) यांच्या सीमेरेषेवर आहे. नेपाळमध्ये या शिखराला सगरमाथा म्हणून ओळखतात, तर तिबेटमध्ये याला चोमो लुंग्मा असे म्हटले जाते. सन १८५६ मध्ये ब्रिटिश राज्यामधील भारतीय सर्वेक्षण विभागाने घेतलेल्या त्रिमितीय सर्वेक्षणामध्ये ह्या शिखराची उंची २९,०२९ फूट इतकी निश्चित करण्यात आली होती. माउंट एव्हरेस्टची चढाई करणे खूपच कठीण आहे. जगातील काही मोजकेच लोक या माउंट एव्हरेस्टच्या शिखरापर्यंत पोहोचलेले आहेत. माउंट एव्हरेस्टवर चढाई करताना कितीतरी संकटाना सामोरे जावे लागते. कधी – कधी तर काही गिर्यारोहक अर्ध्या वाटेतूनच माघारी परततात. माउंट एव्हरेस्ट हे ८००० मीटरपेक्षा जास्त उंच असूनही आतापर्यंत या शिखरावर खूप जणांनी चढाया केलेल्या आहेत. तसेच, अतिउंचीच्या त्रासामुळे आणि खराब हवामानामुळे येथे कितीतरी गिर्यारोहक मृत्युमुखी देखील पडतात. जे लोक याची चढाई यशस्वीपणे पूर्ण करतात, त्यांची प्रशंसा देखील तेवढीच केली जाते. आपण अशाच एका गिर्यारोहकाविषयी जाणून घेणार आहोत, ज्याने हे जगातील सर्वात उंच शिखर सर केले आहे आणि एक इतिहास घडवला आहे. हा मनुष्य महाराष्ट्र पोलीस खात्यातील हे शिखर सर करणारा पहिला पोलीस ठरला. या पोलिसाचे नाव रफिक शेख आहे. हा महाराष्ट्राच्या औरंगाबादच्या ग्रामीण भागातील ३१ वर्षीय पोलीस कॉन्स्टेबल आहे. पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये अपयशी झाल्यानंतर शेवटी रफिक शेख याने हे जगातील सर्वात उंच शिखर सर केलेच . २०१६ मध्ये त्याने हा पराक्रम करून दाखवला होता. औरंगाबाद पोलिसांच्या सांगण्याप्रमाणे, रफिक शेख याला गिर्यारोहण करण्याची इच्छा पाहिल्यापासूनच होती. त्याने माउंट एव्हरेस्ट सर करण्याच्या पहिल्या प्रयत्नापूर्वी मूलभूत, आणि बचावात्मक माउंटनिंग ट्रेनिंग घेतली होती. याच्या आधी रफिकने हिमालयाची छोटी सात शिखरे जसे की सितीधर, तामटी, धौलदार, कंचनजंगा ही आणि यांच्यासारखी शिखरे सर केली आहेत . शेख याने २०१६ मध्ये माउंट एव्हरेस्ट सर करण्याच्या आधी २०१४ आणि २०१५ मध्ये देखील माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न केला होता. पण मध्येच हवामान खराब झाल्यामुळे त्याला माउंट एव्हरेस्ट सर करता आला नव्हता आणि त्याला परत मागे परतावे लागले होते. तथापि, पुढच्या मोहिमेसाठी त्याने परत एकदा आपला विचार ठाम केला. शेख हा ३० एप्रिल रोजी औरंगाबादहून मुंबईला आला आणि ५ मे रोजी मुंबईमधून काठमांडूला ५ मे २०१६ रोजी पोहोचला माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर पोहोचल्यानंतर १५ मे रोजी त्याने माउंट एव्हरेस्टकडे कूच केली. एका प्रसंगी तो आणि त्याच्या टीमला खराब हवामानामुळे स्वतःच्या ठरवून घेतलेल्या वेळेत १५ तासांची वाढ करावी लागली. त्यानंतर हवामान खात्याकडून पुढे जाण्याची मंजुरी मिळाल्यानंतर त्यांनी पुढे वाटचाल करण्यास सुरुवात केली आणि माउंट एव्हरेस्टच्या शिखर गाठले. त्यांनी तिथे तिरंगा आणि महाराष्ट्र पोलिसांचा ध्वज फडकावला. जेव्हा त्याने ८,८४८ मीटरची ही उंची यशस्वीपणे गाठली, तेव्हा त्याचे कुटुंबीयांनी आणि औरंगाबाद पोलिसांनी याबद्दल मनसोक्त सेलिब्रेशन केले. त्याच्या यशस्वीपणे माउंट एव्हरेस्ट सर करण्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले होते. फडणवीस ट्विटमध्ये म्हटले की, “हा एक गर्वाचा क्षण आहे! आमच्या औरंगाबादचे पोलीस कॉन्स्टेबल हे माउंट एव्हरेस्ट सर करणारे महाराष्ट्राचे पहिले पोलीस ठरले. कॉन्स्टेबल रफिक शेखने आज माउंट एव्हरेस्टवर महाराष्ट्र पोलिसांचा झेंडा फडकावला. मी लवकरच प्रत्यक्षात त्यांची भेट घेणार आहे.” रफिक शेखचा भाऊ अश्फाक याने अभिमानाने सांगितले होते की, “रफिक शेख याने महाराष्ट्रातील प्रत्येक शिखर पालथे घातलेले आहे. त्याने यासाठी स्वतःच स्वतःला ट्रेनिंग दिली होती. तो दर दिवशी घरापासून दौलताबाद किल्ल्यापर्यंत सायकलने जायचा. जो आमच्या येथून जवळपास ११ किमी लांब आहे आणि तेथे जाऊन तो २५ किलो वजन असलेली सॅक घालून गड सर करायचा.” त्यावेळेचे औरंगाबादचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी देखील कॉन्स्टेबल रफिक शेखच्या या कामगिरीवर प्रचंड खुश होते. त्यांनी त्याला त्याबद्दल खूप शुभेच्छा दिल्या आणि त्याचे कौतुक देखील केले. १९९६मधील दुर्घटना एव्हरेस्टवर १९९६च्या चढाईच्या मोसमात एकूण १५ गिर्यारोहकांचा मृत्यू झाला व गिर्यारोहकांसाठी सर्वात भयानक वर्ष अशी नोंद झाली. त्यातील ११ मे रोजी सर्वाधिक ८ जण मरण पावले. या घटनेचे मोठ्या प्रमाणावर पडसाद उमटले, भारतातही वृतपत्रांत हा विषय चांगलाच गाजला व एकूणच एव्हरेस्टवर चढाईसाठी व नाव कमवण्यासाठी गिर्यारोहकांकडून हलगर्जी होत असल्याचा दावा करण्यात आला. तसेच नेपाळ सरकारवरही एव्हरेस्टच्या मोहिमांचे बाजारीकरण केल्याचा आरोप ठेवण्यात आला. एव्हरेस्टवर चढाईसाठी पात्रता निकष कडक करण्याची सार्वत्रिक मागणी झाली. मे २००४ मध्ये कॅनडामधील टोरोंटो विद्यापीठातील डॉ केंट मूर व जॉन सेंपल यांनी अभ्यासान्ती असा निष्कर्ष काढला की, ११ मे १९९६ रोजी एव्हरेस्ट परिसरात अत्यंत विचित्र हवामान निर्माण झाले होते ज्यामुळे त्या उंचीवरील ऑक्सिजन फारच विरळ झाला होता, ऑक्सिजनची पातळी १४ % पेक्षाही खाली आली होती या हवामानात प्राणहानी होणे शक्य असते.[१८][१९]











1.2 On to the Summit: We Reach the Top

Ice Breakers:-

Activity-
Discuss with your partner and complete the web of different activities related to climbing.

Answer:-
Different activities related to climbing:-
1) Horse trekking
2) Hot air ballooning
3) Parachuting
4) Paragliding
5) Mountain hiking or trekking
6) Caving
7) Mountaineering
8) Hill walking
9) Scuba Diving
10) Skiing
11) Canyoning
12) Waterfall rappelling
13) Glacier climbing
14) Bouldering
15) Ice climbing

Activity:-
There are certain prerequisites for Mountaineering. With reference to the following points, develop a short dialogue between you and your friend about mountaineering.
Points:- Time, Distance, Equipment, Training, Clothes, Mental and physical fitness

Answer:-
I           :- Hi Rahul! How are you?
Rahul :- Hello! I am fine Tushar. Do you know about mountaineering?
I           :- Yes. I collected some information about it from internet.
Rahul:- I too got some information from newspapers and books.
I           :-  Good. Mountaineering is not an easy task. It needs a lot of time to become expert.
Rahul :-  Yeah. The distance is also important. Initially we can’t cover too much distance on mountains because we don’t have its habit.
I           :- For mountaineering few things like rope, axe, water tumbler, sleeping bags, string, oxygen cylinder, food packets, medicines etc. are essential.
Rahul :- There is need of proper training for security of the mountaineer. We also have to decide in which season we should go for climbing.
I           :- Yes. It’s true. We need to take proper clothes for the mountaineering. Our clothes should help us in the climbing. They should not be too loose. They should not become a problem during our journey.
Rahul :- Mountaineering is also the test of mental and physical fitness. We should pay attention on it also.
I           :- Yes. We have much information now. OK. Good bye.
Rahul :- Good bye.

OR

Activity :-
Develop a dialogue between you and your friend about mountaineering


Answer -
I: Hi, Raghu, What's up?      
          
Raghu: Hi, Dilip, I have a good news.

I: What's it tell me.        
      
Raghu: I have joined a mountaineering training session.

I: Wow, that's really great. Raghu tell me something about it

Raghu: I had wonderful experience in the first week of the class itself.

I: Come to the point Raghu don't beat around the bush.

Raghu: Ok dear, I was taken for an expedition to climb the Zippy point at, Khandala.

I: Zippy point, that's too high.

Raghu: So what? Distance and time does not matter for a mountaineer. The more the distance and time more the fun.

I: (astonished): what...?

Raghu: They provide all guidance and trained us. We need to wear special clothes and carry certain equipment along with us.

I: Was it not heavy with all these things for climbing?

Raghu: No, as we are trained for physical fitness and mental endurance. I too felt the same before undertaking the expedition but once I started the journey nothing could stop me as my goal of reaching the destination was pulling me towards it.

I: Hats off to you and your determination.


(Written By Prof. Sheela Narsimhan - Jr. College English Teachers' Group - 2 Member)

Activity:-
Give reasons for the rope being called a symbol.

Rope is used to climb safely. It connects each mountaineer with other and gives message that they are attached firmly. Rope is the symbol of working unitedly. It converts the individuals into a team. It tides them together. So it is a symbol and it is the symbol of unity.

Activity
Discuss with your partner the various hazards and risks that a mountaineer / trekker has to face in an expedition.

Answer -
Various hazards and risks that a mountaineer has to face in expedition.
1) Face snowy and stormy wind (blizzard)
2) To keep safe from falling rocks, falling ice and boulders.
3) To protect from high altitude sickness.
4) To carry wounds caused due to sliding or falling down.
5) To avoid snow bite during stay or journey.
6) Unable to Keep in touch with base camp to gain help
7) Loose the right path and trap in unknown place.
8) Keep the body safe from insects, reptiles and other wild creatures.
9) Survive in insufficient or low oxygen area.
10) Tolerate hunger and remain thirsty in critical situations.
11) Sunburn
12) Dehydration
13) Co relation in using rope
14) Problem of companions’ injury
15) Tiredness

Brainstorming

A1. Summarize to the class in your own words the highly risky and dangerous journey of Tenzing and Hillary from the base to the top of Mt. Everest.

Answer:- The journey of Tenzing and Hillary was really risky and dangerous. One hour of steady going, they had to pass up a steep line of rocks. They had to climb the snow – covered slope. It caused slanting up and down. By the help of rope, they went over the dangerous ground. They were thirsty and tired. But finally they reached the top of the Everest.   

A2.
(i) Complete the web highlighting the feelings/emotions of Tenzing after reaching the summit.
Tenzing’s feelings / emotions after reaching the summit:-

Answer:-
1) Gratitude to God.
2) Placed offerings to God on top.
3) Adjusted flags on summit to show win of man over Everest.
4) Embraced each other to express joy.
5) Red scarf made Tenzing felt that his friend Lambert was with him.
6) Exhilarated for completing the task

(ii) Glance through the text again and explain the qualities of Tenzing Norgay.
     Pick lines that show his unique qualities. One is done for you.

Answer:-


Sr.
Qualities
Lines
1
Patriotic
I told colonel Hunt that I was carrying the Indian flag with me and I would like it to on the top with other flags.
2
Aesthetic
My first thought -----gratitude to God
3
Emotional
I was wearing a red scarf -------I remembered him.
4
Humble
The tea smelled kerosene --- enjoy it whatever the smell

(iii) Write down the significance of the following in the context of 'On to the Summit' :
      (i) Red Scarf
      (ii) husiar
      (iii) Kerosene flavoured tea
      (iv) Ice axe
      (v) Anchor

Answer:-

1) Red scarf:- It felt Tenzing that his friend who had given it was with him.

2) Husiar:- Means caution. Climbing down needed to be cautious or it might result in the accident.

3) Kerosene flavoured tea :- It was the tea provided by Noyce who in a hurry he brought Kerosene mixed tea to welcome them.

4) Ice axe:-  It is a multipurpose hiking and climbing tool used by mountaineers.

5) Anchor:- The person follows other climbing person has a difficult job both climbing up and down. He connects the other person. It makes the climbing persons remain fixed to any place. Such person is called anchor.

(A3) (i) Add suitable suffixes (-tion,- ly, -ment, -ous) and prefixes (un, il, im) to
         the words given below. One is done for you.

Answer:-
Sr.
Word
Prefix
Suffix
1
absolute
nonabsolute 
absolutely
2
fulfill
unfulfilled
fulfillment
3
determine
undetermined
determination
4
danger
endanger
dangerous
5
tight
airtight, untighten
tightly, tighten
6
clear
unclear
clearly, clearance
7
sure
ensure
surely
8
legal
illegal
legally
9
legitimate
illegitimate
illegitimately
10
possible
impossible
possibility

(ii) By filling appropriate letters in the blank spaces, you will get a past participle from it. Use the word as adjective in your own sentence. One is done for you.

(a) s _ _ n _ d

Word- signed.

1) The advocate took all the signed documents to the court.
2) He must submit the signed photo copy of the documents.

(b) p_ _ z _ d

Word- Prized. 

1) The pen I lost was prized one.
2) M. S. Dhoni’s prized collection includes an Audi car.

(c) f_ _ t_ e n e_

Word- Flattened. 

1) You can draw rangoli on flattened soil.
2) The boxer was flattened in the 7th round.

(d) b _ i_e_

Word- Boiled. 

1) We used to drink boiled water.
2) I like to eat boiled eggs.

(iii) Spot the error. One is done for you.

I was not afraid for die that day.
Correct Sentence- I was not afraid to die that day.

(a) Tenzing and Hillary made an pact at the office of P M of Nepal.
Answer:- Tenzing and Hillary made a pact at the office of P M of Nepal.

(b) I has to bring my ice axe down with me.
Answer:- I have to bring my ice axe down with me.

(c) Tenzing have spent a night with Camp Eight.
Answer:- Tenzing has spent a night at Camp Eight.

(d) Pact was signed from Tenzing and Hillary.
Answer:- Pact was signed by Tenzing and Hillary.

(e) I and Hillary were in no mood of talking.
Answer:- Hillary and I were in no mood for talking.

(A4) When Tenzing and Hillary reached the summit, Tenzing in utter joy said, “We have done it.” In this sentence the subject (we) is the doer of the action while it (achieving the feat) is the subject. The verb of passive voice is formed by using the correct form of the verb ‘to be’ + past participle of the main verb. Construct the sentences accordingly.
Now carefully go through the changes in both the sentences and do the changes accordingly in the remaining sentences.

We have done it.
It has been done by us.

(a) We made a pact.
Answer:- A pact was made by us.

(b) I offered silent prayer in my heart.
Answer:- Silent prayer was offered in my heart by me.

(c) Colonel Hunt gave me three flags.
Answer:- I was given three flags by colonel
                 Three flags were given to me by colonel.

(d) I was carrying the Indian flag.
Answer:- The Indian flag was being carried by me.

(e) I took photographs of Tenzing holding aloft the flags.
Answer:- Photographs of Tenzing holding aloft the flags were taken by me.

(f) I remembered him.
Answer:- He was remembered by me.

(g) We spent the night at Camp Eight.
Answer:- The night was spent at Camp Eight by us.

Activity:- Comparisons
Look at the sentences given below. Find out which one is correct. If the sentence is wrong give reasons.
a. Sunita is the quieter of four sisters.
Answer- Wrong sentence. Reason:- It’s a superlative degree and needs the third form or superlative form of adjective (i.e. quietest)

b. Sunita is the quietest of the four sisters.
Answer- Correct sentence.

c. Anil’s computer is more new than mine.
Answer- Wrong sentence. Reason:-The wrong second form of adjective is used.

d. Anil’s computer is newer than mine.
Answer- Correct sentence.

e. I have the wonderfullest mother in the world
Answer- Wrong sentence. Reason:- The wrong third form of adjective is used.

f. I have the most wonderful mother in the world.
Answer- Correct sentence.

g. Aditi is more carefuller than Mary.
Answer- Wrong sentence. Reason:- The wrong second form of adjective is used.

h. Aditi is more careful than Mary.
Answer- Correct sentence.

When we compare two nouns, we use comparative adjectives. When we compare more than two nouns, we use superlative adjectives.
e.g.
a. Milind is taller than John.
b. Zakir is the tallest of the three brothers.

Activity:- Look at the following sentences and observe the changes in the three sentences. Discuss the changes and note your responses:
e.g.
a. Atul is not as bright as Milind in studies.
b. The dining room is brighter than the kitchen.
c. Anne is the brightest girl in class.
Answer-
In the first sentence the first form or base form of the adjective is used so it is the sentence having positive degree.
In the second sentence the second form or comparative form of adjective is used so it is the sentence having comparative degree.
In the third sentence the third form or superlative form of adjective is used so it is the sentence having superlative degree.

Activity:- Make a list of adjectives in three different forms of comparison. Use different texts to find these.
Degree forms –

1) Positive + er and est
Bold
Bolder
Boldest
Clever
Cleverer
Cleverest
Great
Greater
Greatest
Kind
Kinder
Kindest
Sweet
Sweeter
Sweetest

2) Positive ending ‘Y’ + ier and iest
Easy
Easier
Easiest
Happy
Happier
Happiest
Heavy
Heavier
Heaviest
Wealthy
Wealthier
Wealthiest

3) Positive ending ‘e’ + r and st
Able
Abler
Ablest
Brave
Braver
Bravest
Fine
Finer
Finest
Wise
Wiser
Wisest
Noble
Nobler
Noblest

4) Positive + double the consonant with er and est
Big
Bigger
Biggest
Hot
Hotter
Hottest
Thin
Thinner
Thinnest
Fat
Fatter
Fattest
Kind
Kinder
Kindest
Small
Smaller
Smallest

5) Positive + more / less and most / lest
Beautiful
More/ Less beautiful
Most/Lest Beautiful
Qualified
More/ Less qualified
Most/Lest qualified
Prompt
More / Less prompt
Most / Lest prompt
Proper
More / Less proper
Most / Lest proper

6) Separate words –
Good
Better
Best
Bad
Worse
Worst
Old
Older
Oldest
Little
Less
Least

Activity:- Fill in the blanks with comparative, superlative and positive forms of the correct adjectives in the brackets.

a. You are very naughty. You are---------------- your brother. (clever)
Answer- You are very naughty. You are cleverer than your brother.

Or

You are very naughty. You are not so clever as your brother. 

b. The tiger is the----------------- animal in the zoo. (dangerous)
Answer- The tiger is the most dangerous animal in the zoo.

c. This is------------------- road in town. (busy)
Answer- This is the busiest road in town.

d. My new house is----------------- the one I used to live in. (big)
Answer- My new house is bigger than the one I used to live in.

e. He is the-------------------- boy in class. (forgetful)

Answer- He is the most forgetful boy in class.


No comments:

Post a Comment

Featured Post

              राजा  भगवंतराव ज्यू कॉलेज११ वी १२ वी कला व विज्ञान शाखेत शिकत असणार्या विध्यार्थ्यासाठी आरोग्य आणि शारीरिक शिक्षण विषयची लिंक...