आज आमच्या राजा भगवंतराव ज्युनिअर कॉलेजचा शुभचिंतन कार्यक्रम झाला ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष औंध शिक्षण मंडळाचे जेष्ठ विश्वस्त श्री हणमंतराव शिंदे ह्यांनी 1989 पासून सुरू झालेल्या ज्युनियर कॉलेजच्या30 व्या batch ला12 च्या वर्षात सुयश मिळावे शाळेचा कॉलेजचा आणि संस्थेचा नावलौकिक वाढवा ह्यासाठी जास्तीतजास्त अभ्यास करून गुणवत्ता पूर्ण असणारा प्रगतीचा आलेख वाढवावा
अशी अपेक्षा वयकत केली ह्या कार्यक्रमात त्यांनी औंध शिक्षण मंडळाच्या वतीने आदरणीय मा श्री अजितदादा पवार साहेब अध्यक्ष आणि आदरणीय श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी राणीसाहेब चेअरमन औंध शिक्षण मंडळ ह्याच्या वतीने विद्यार्थ्यांना यमाई देवीच्या आशिर्वादाने उत्तम गुण मिळवण्यासाठी शुभेच्छा दिल्या
No comments:
Post a Comment