Saturday, December 1, 2018

हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला.......
गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला.......
एकत्र राहून खूप हसलो, खेळलो.......
शेवटच्या दिवशी मात्र रडलो...
पाहिलं आपण एकमेकांच्या
डोळ्यात सजवलेलं गाव.....
कधीच विसरु नका आपल्या मित्र मैत्रिणीच नाव......
जगाच्या कान्या कोपर्यात कुठेही जाऊ........
एकमेकांना काही सेकंदासाठी आठवुण पाहु........
खरच 
हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला......
आठवणींतील ते दिवस पुन्हा सजवायला.......
आयुष्यात खूप कॉंप्रमाइज़ केल......
फक्त एकाच ठिकाणी मानासारख 
जगायला मिळाल , हसायला मिळाल.......
ते म्हणजे आपले मित्र आणि ......
आयुष्यात जर मित्रच भेटले नसते...... 
तर कधीच विश्वास बसला नसता.....
की अनोळखी माणसंसुध्दा, .
रक्ताच्या नात्यापेक्षा खुपजवळची असतात...!!! 
मैत्री ची सुंदर व्याख्या " 
उद्या मी ह्या जगात नसेल , 
पण तरीही माझा नंबर तुझ्या मोबाइल मधे 
नक्की असेल ।






















No comments:

Post a Comment

Featured Post

              राजा  भगवंतराव ज्यू कॉलेज११ वी १२ वी कला व विज्ञान शाखेत शिकत असणार्या विध्यार्थ्यासाठी आरोग्य आणि शारीरिक शिक्षण विषयची लिंक...