Thursday, October 25, 2018


श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी राजेसाहेब यांच्या150 व्या जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन 🌹🙏🙏🙏🙏🙏🌹


इतिहासाची पाने चाळली असता एक सुवर्णपान बाळासाहेब पंतप्रतिनिधींचे लागेल.
#महाराष्ट्रातील पहिला लोकशाहीचा प्रयोग यांनी सन १९३८ साली राबवला तो ही #औंधसंस्थानात.
पहिले मुक्त तुरूंग यांनी औंध संस्थानात सुरू केले होते.
सुर्यनमस्कार साता-समुद्रापार पोचवणारा राजा. पुरोगामी विचार्सर्नितुं औंध शिक्षण मंडल स्थापन केले 
रामायणाच्या बाबतीत हातखंडा असणारा राजा. यांनी चित्ररामायण साकारले आहे. जे आजही औंधच्या म्युझीयममद्ये पहायला मिळते.
*एक आदर्श राजा - #औंधचा राजा*



































No comments:

Post a Comment

Featured Post

              राजा  भगवंतराव ज्यू कॉलेज११ वी १२ वी कला व विज्ञान शाखेत शिकत असणार्या विध्यार्थ्यासाठी आरोग्य आणि शारीरिक शिक्षण विषयची लिंक...