Monday, July 23, 2018

सायबर साक्षरता अभियान

औंध शिक्षण मंडळ  ह्यांच्या वतीने आणि
  श्री श्री विद्यालय आणि राजा भगवंतराव ज्युनिअर कॉलेज
श्री वागजाई देवी विद्यालय त्रिमली
राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालय
श्री भवानी बाल विध्या मंदिर
श्रीमंत हर्षिताराजे इंग्लिश मेडियम हाय स्कूल
आदरणीय अध्यक्ष मा श्री अजितदादा पवार साहेब ह्यांच्या  वाढदिवसाच्या निमित्ताने सायबर साक्षरता अभियान अंतर्गत सातारा जिल्हा पोलिस प्रमुख ह्यांचे प्रतिनिधी श्री अमित जाधव आणि  झेंडे साहेब सायबर एक्स्पर्ट ह्यानी फेसबुक whatup बँक atm fraud  सामाजिक आर्थिक  सुरक्षा आणि तंत्रज्ञानाचा वापर करताना घ्यावयाची काळजी त्यातील घडणारे गुन्हे त्याची शिक्षा शिवाय महिलांच्या सुरक्षित तेसाठी प्रतिसाद आणि निर्भया पथक अश्या अनेक विषयांवर महत्वपूर्ण मार्गदर्शन केले तेव्हा सगळ्या शाखेतील प्राध्यापक शिक्षक  विदयार्थी तसेच औंध शिक्षण  मंडळाचे विश्वस्त श्री हणमंतराव शिंदे प्रमुख पाहुणे होते श्री बापूसाहेब कुंभार इलियाज पटवेकरी आदी उपस्थित सचिव श्री कणसे प्रदीप ह्यानी प्रास्ताविक केले
केक कापून सायबर साक्षरता अभियान ह्यावर पॉवर पॉईंट प्रेझेन्टेतशन वर विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन करण्यात आले ह्या कार्यक्रमाचेश्री सचिन सुटे  सर प्रा कविता मेहत्रे ह्यांनी शुभेच्छा दिल्या सूत्रसंचालन प्रा प्रमोद राऊत सर ह्यानी केले तर प्रा संजय निकम ह्यानी आभार मानले ह्यावेळी प्राचार्य संजय कुंभार  उपप्राचार्य विलासराव मोरे उपमुख्याध्यापक सदाशिव घाडगे    मुख्याध्यापिका श्रीमती देशमुख मॅडम मुख्याध्यापिका सांगलीकर मॅडम तसेच ग्रामस्थ आणि विध्यार्थी उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Featured Post

              राजा  भगवंतराव ज्यू कॉलेज११ वी १२ वी कला व विज्ञान शाखेत शिकत असणार्या विध्यार्थ्यासाठी आरोग्य आणि शारीरिक शिक्षण विषयची लिंक...