Saturday, July 14, 2018

माजी गुणवंत विध्यार्थी सत्कार

सध्या गडचिरोली येथे कार्यरत असणारे श्री अमोल फडतरे psi यांचा सत्कार करताना औंध शिक्षण मंडळाचे विश्वस्त श्री हणमंतराव शिंदे सहसचिव दीपक कर्पे प्राचार्य संजय कुंभार उपप्राचार्य मोरे विलासराव प्रा संजय निकम प्रा प्रदीप गोडसे प्रा प्रमोद राऊत कॉलेजमध्ये त्यांचा माजी गुणवंत विध्यार्थी म्हणून मूलपीठ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला

Featured Post

HSC STUDENTS LIFE LINE DIWALI ENGLISH LEARNING CHALLENGE – STD. XI & XII Learn • Practise • Create • Celebrate Dear Students, HSC St...