Monday, July 16, 2018

11 वी विज्ञान आणि कला शाखेतील नूतन विध्यार्थी स्वागत कार्यक्रम


आज दि 16 जुलै 2018 रोजी राजा भगवंतराव ज्युनिअर कॉलेज मध्ये या वर्षी नवीन 11 च्या विज्ञान आणि कला शाखेतील विध्यार्थी आणि विद्यार्थिनी ह्यांच्या स्वागत कार्यक्रम संपन्न झाला 1989 साली सुरू झालेल्या आमच्या ज्युनिअर कॉलेज ने आजअखेर अनेक नामवंत आणि किर्तीवंत विध्यार्थी सातारा जिल्ह्यातील अतिशय ग्रामीण आणि दुष्काळी भागात घडवले आज पुन्हा एकदा ह्या वर्षी नव्याने एकूण495 विध्यार्थी फक्त11 च्या वर्गात आले त्यांचा आमच्या औंध शिक्षण मंडळ औंध संस्थेच्या वतीने आणि कॉलेजच्या वतीने स्वागत समारंभ यशस्वी पने पार पडला हा कार्यक्रम सकाळी11 वाजता सुरू झाला ह्या कार्यक्रमासाठी आदरणीय विश्वस्त श्री हणमंतराव शिंदे प्रकाश पवारऔंध शिक्षण मंडळाचे सहसचिव औंध पोलीस स्टेशन मध्ये नव्याने आलेले पोलीस इन्स्पेक्टर श्री श्रीकांत देव साहेब महिला कॉन्स्टेबल यादव मॅडम आणि पडवळ मॅडम तसेच मा प्राचार्य संजय कुंभार सर उपप्राचार्य मोरे विलासराव शिक्षक प्रतिनिधी संजयN निकम सर आणि प्रा प्रमोद राऊत सर आदी च्या उपस्थिती मध्ये कार्यक्रम संपन्न झाला ह्यावेळी श्री श्रीकांत देव ह्यानी सायबर ची दक्षता आणि विध्यार्थी सुरक्षितता ह्यावर मार्गदर्शन केले ह्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शन श्री हणमंतराव शिंदे ह्यानी संस्था सोयी सुविधा आणि गुणवत्ता ह्या शिवाय विध्यार्थी ह्याची प्रगती साधण्यासाठी घायवायची काळजी आणि स्पर्धात्मक युगात संस्थेची आणि कॉलेज ची गुणवत्ता टिकवून वाढ करण्यासाठी मार्गदर्शन केले व नव्याने 94 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून आमच्या कॉलेज मध्ये आलेल्या गुणवंत विध्य5ह्यांचा मूलपीठ अंक देऊन विशेष सन्मान केला ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा प्रमोद राउत ह्यानी केले आणि आभार प्रा चोरगे ह्यानी मांडले

No comments:

Post a Comment

Featured Post

              राजा  भगवंतराव ज्यू कॉलेज११ वी १२ वी कला व विज्ञान शाखेत शिकत असणार्या विध्यार्थ्यासाठी आरोग्य आणि शारीरिक शिक्षण विषयची लिंक...