Monday, September 14, 2015

आयुष्यातील दोन अप्रतिम गोष्टी एक म्हणजे तुमच्याकडे काहीही नसताना तुम्ही दाखवलेला संयम , अन दुसरे म्हणजे तुमच्याकडे सर्वकाही असताना तुमच्याकडे असलेली नम्रता.... संघर्ष करताना माणूस हा एकटाच असतो पण एक दिवस यशाच्या शिखरावर पोहचल्या नंतर जगाचा गराडा त्याच्या भोवती असतो किती ही कमवा पण कधी गर्व करू नका … कारण बुध्दिबळाचा खेळ संपल्यावर राजा आणि शिपाई शेवटी एकाच डब्यात ठेवले जातात नशिबाला भाव देण्यापेक्षा....... कर्तृत्वाला वाव दिल्यास ..... दिर्घ यशाची नाव तुम्हाला जीवनरूपी, सागरात प्रवास करताना दिसेल

No comments:

Post a Comment

Featured Post

              राजा  भगवंतराव ज्यू कॉलेज११ वी १२ वी कला व विज्ञान शाखेत शिकत असणार्या विध्यार्थ्यासाठी आरोग्य आणि शारीरिक शिक्षण विषयची लिंक...