Monday, March 15, 2021

प्रश्नपत्रिका सराव

 http://www.maa.ac.in/index.php?tcf=prashnpedhi


Ssc/Hsc Question Bank download

👁️📺👁️📺👁️

*DD सह्याद्री वाहिनीवर इयत्ता 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन...*


📺📺📺📺

दिनांक *15 मार्च  2021* पासून सह्याद्री वाहिनीवर इयत्ता इयत्ता 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी *महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभागा* तर्फे विशेष मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. 


*⏰ वेळ:*

*◽इयत्ता 10 वी:* 

दुपारी 12.30 ते 1.00 (सोमवार)

दुपारी 12.30 ते 1.00 आणि 1.30 ते 2.00 (मंगळवार ते शुक्रवार )

*◽इयत्ता 12 वी:* 

दुपारी 2.30 ते 3.30 (सोमवार ते शुक्रवार)



😄🙂😄🙂😄

सदर कार्यक्रमाचे *नियोजन, वेळापत्रक* व *LIVE streaming* पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

https://www.globalenglishcreativity.com/news-events/dd-sahyadri-guidance-for-std-10-and-std-12-students/


*(कृपया सर्वांना शेअर करा...)*



Featured Post

मेजर ध्यानचंद

* Major Dhyan Chand: The Hockey Legend summary of Major Dhyan Chand’s inspirational story for your blog on the occasion of National Sports D...