Monday, April 20, 2020


https://youtu.be/62zrsrV8m0k
अचानक रात्री झोप उडाली आणि सहज हे भाषण ऐकलं !
आपल्या सर्व शिक्षकांनी जरूर ऐकावं असं त्या क्षणी वाटलं !
अट एकच , फक्त संपूर्ण भाषण मी ऐकलं एवढं मला नाव व गावासह कळवावे एवढी एकच अपेक्षा !!

Sanjay Bhagwat CEO ZP Satara
9422993333

https://youtu.be/62zrsrV8m0k
विध्यार्थी मित्रानो सोबत एक व्हिडिओ ची लिंक देत आहे आपल्या सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय श्री संजयजी भागवत साहेब ह्यानी तुम्हाला प्रेरणादायी असे सुंदर डॉ विठ्ठल लहाने ह्यांचा एक व्हिडीओ सोबतच्या लिंक मध्ये दिला आहे सोबत त्यांनी त्यांचा ई-मेल पण दिला आहे तुम्ही तो व्हिडिओ ऐकून तुमची स्वतःची प्रतिक्रिया दिलेल्या whtup no वर आपली स्वतःची ओळख कॉलेज चे नाव तुम्हाला काय वाटलं  हे त्यांना कळवावे 

No comments:

Post a Comment

Featured Post

HSC english Board practice paper for study

https://online.fliphtml5.com/ykpcc/hmpl/