Friday, August 10, 2018

औंध यमाई देवीदेवस्थान च्या चिफ ट्रस्टी श्रीमंत गायत्रीदेवी भगवंतराव पंतप्रतिनिधी राणीसाहेब औंध आणि औंध भवानी संग्रहालय औंध आणि श्री श्री विद्यालय आणि राजा भगवंतराव ज्युनिअर कॉलेज औंध ह्यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले

औंध यमाई देवीदेवस्थान  च्या चिफ ट्रस्टी श्रीमंत गायत्रीदेवी भगवंतराव पंतप्रतिनिधी राणीसाहेब औंध आणि औंध भवानी संग्रहालय औंध आणि श्री श्री विद्यालय आणि राजा भगवंतराव ज्युनिअर कॉलेज औंध ह्यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आलेह्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भवानी वस्तुसंग्रहालय आणि औंध शिक्षण मंडळाचे विश्वस्त सचिव श्री प्रदीप कणसे आणि श्री श्री विद्यालय आणि राजा भगवंतराव ज्युनिअर कॉलेज औंध चे प्राचार्य संजय कुंभार प्रा राऊत सर आणि विध्यार्थी ह्यानी वृक्षारोपण केले

Featured Post

speech writing important points for writing skills

...