Monday, July 23, 2018

एक लक्ष्य उद्दिष्ट्ये 2019 वृक्षारोपण मा अजितदादा पवार साहेब अध्यक्ष औंध शिक्षण मंडळ ह्यांच्या वाढदिवसाच्या निम्मित


एक लक्ष्य उद्दिष्ट्ये 2019 वृक्षारोपण मा  अजितदादा पवार साहेब अध्यक्ष औंध शिक्षण मंडळ ह्यांच्या वाढदिवसाच्या निम्मित



🛑*सस्नेह निमंत्रण*🛑
   *महावृक्षारोपन सोहळा*
खटाव तालुक्याच्या भुमीमध्ये मौजे कुमठे(नागाचे) येथे प्रथमच होत असलेल्या महावृक्षारोपन सोहळ्यानिमित्त...
🌿वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे 🌿
मंडळी सप्रेम नमस्कार🙏

आपणांस कळविण्यात आनंद होतो की, सालाबादप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड या विशेष कार्यक्रमाअंतर्गत मा अजितदादा पवार साहेब ह्यांच्या  वाढदिवसाच्या निम्मित शनिवार  दिनांक २१/०७/२०१८ रोजी सकाळी ८:०० वाजता मौजे कुमठे नागाचे येथे संपन्न होणाऱ्या2019वृक्ष लागवड उपक्रम राबविण्यात येत आहे. तरी सर्वांनी येणे अगत्याचे आहे. 
🌿झाडे लावु , झाडे जगवु , पर्यावरणाचा राखु समतोल 🌿
     🌐प्रमुख उपस्थिती 🌐 
*सन्मा.श्री.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर*
( अध्यक्ष सातारा जिल्हा परिषद)
*सन्मा.श्री.बोरकर साहेब*
( जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी)
*सन्मा. श्री. राजेश पवार*
 ( शिक्षण सभापती जि.प.)
*सन्मा.श्री.शिवाजी सर्वगौड*
( समाज कल्याण सभापती जि.प.)
*सन्मा.श्री.संदीप मांडवे*
(सभापती पंचायत समिती खटाव )
*सन्मा. श्री.कैलासदादा घाडगे*
( उप सभापती प.स.खटाव )
*सर्व जिल्हा परिषद सदस्य
सर्व पंचायत समिती सदस्य*
*श्री.चौगुले साहेब* ( तालुका कृषी अधिकारी)
*श्री.दाभाडे साहेब*(मंडल कृषी अधिकारी)
*श्री.माने साहेब* ( कृषी सहाय्यक कुमठे ना.)
           तसेच
     *पत्रकार मित्र*
*वृक्ष लागवड सोहळ्यात सहभागी शाळा*
राजा भगवंतराव ज्यु.कॉलेज औंध . विध्यार्थी व शिक्षक वृंद 
श्री कुंभेश्वर विद्यालय कुमठे.
जि.प.शाळा, कुमठे.
विध्यार्थी व शिक्षक वृंद
कुमठे नागाचे ग्रामस्थ मंडळी
वृक्ष लागवड ठिकाण = आडवा डोंगर ( वाघजाई )कु.नागाचे 
आपणा सर्वाची उपस्थिती प्रार्थनीय🙏
*आपले नम्र :- सरपंच ग्रामपंचायत कुमठे ना. व सर्व सदस्य*






















No comments:

Post a Comment

Featured Post

HSC english Board practice paper for study

https://online.fliphtml5.com/ykpcc/hmpl/