Saturday, July 14, 2018

13 कोटी वृक्ष लागवडीसाठी विध्यार्थी वृक्षदान मोहीम

मा शिक्षणाधिकारी श्री राजेश क्षीरसागर साहेब शिक्षणाधिकारी माध्य जिल्हा परिषद सातारा ह्यानी1 जुलै रोजी कॉलेजमध्ये स्नेहभेट देऊन1जुलै रोजी कृषि दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण केले आणि त्यांनी विध्यार्थ्यांना वृक्षदान आणि संगोपन उपक्रम करून औंध च्या मूलपीठ परिसरात जिथे झाडे गेली आहेत तिथं विध्यार्थी स्वतःच तयार केलेली रोपे आणून लावण्यासाठी आव्हान केले त्याच्या आव्हान नुसार मा प्राचार्य श्री कुंभार संजय आणि उपप्राचार्य मोरे विलासराव आणि कृषी विभागाचे सगळे प्राध्यापक ह्यानी विद्यार्थ्यांना आव्हान केले प्रा प्रमोद राऊत यांनीती सगळी रोपे विद्यार्थ्यांनी कॉलेज मध्ये जमा केली श्री श्री विद्यालय आणि राजा भगवंतराव ज्युनिअर कॉलेज मध्ये वृक्ष दान विद्यार्थ्यांनी सुट्टीत तयार केलेली रोपे कॉलेजमध्ये दान केली सुंदर औंध हरित औंध संकल्प लवकरच ह्या झाडांचे वृक्षारोपण मूलपीठ परिसरात करणार ह्या सुंदर उपक्रमात कॉलेज च्या विद्यार्थांनी सहभागी होवून एक आदर्श निर्माण केला ह्या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल विध्यार्थी आणि त्यांचे मार्गदर्शक ह्यांच विशेष अभिनंदन औंध शिक्षण मंडळ औंध चे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब आदरणीय चेअरमन श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी राणीसाहेब औंध विश्वस्त श्री हणमंतराव शिंदे श्री अब्बास अत्तार श्री प्रशांत खैरमोडे श्री चंद्रकांत कुंभार आणि सचिव श्री कणसे प्रदीप सहसचिव प्रा दीपक कर्पे ह्यानी विशेष अभिनंदन केले ह्याउपक्रमात प्रा जाधव जे एन प्रा सानप प्रसाद प्रा शिंदे मिलिंद प्रा लावंड प्रमोद प्रा निलम गलडे विशेष परिश्रम घेतले

No comments:

Post a Comment

Featured Post

कादंबरीचा इतिहास: अभ्यास मार्गदर्शक लघुत्तरी प्रश्नमंजुषा खालील दहा प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी २-३ वाक्यांत द्या. प्रश्न १: ...