Thursday, June 28, 2018

🌺🌸🌺🌸🌺🌸🌸🌺🌸🌺🌸🌸🌸🌺🌸🌸🌸आदरणीय श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी राणीसाहेब ।🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 चेअरमन औंध शिक्षण मंडळ औंध माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सातारा जिल्हा परिषद ह्यांना आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री यमाई देवीच्या कृपाशीर्वादाने त्यांना उदंड आरोग्य आनंददायी जीवन मिळावे औंधच्या त्यांच्या विकसाच्या सगळ्या संकल्पना साक्षात याव्यात अश्या सातत्याने औंध नगरीची शान सन्मान आणि अभिमान सर्वसामान्य माणसाच्या सुख दुःखात सहभागी होऊन औंध नगरीचा मान सन्मान वाढवणाऱ्या सगळ्या च्यावर मनापासून प्रेम आणि स्नेह जपणाऱ्या आदरणीय राणीसाहेब ह्यांना हार्दिक शुभेच्छा 🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌺🌺🌸🌺🌸🌺🌸🌺 औंध शिक्षण मंडळ औंध अध्यक्ष सर्व विश्वस्त सचिव सहसचिव सर्व सभासद श्री श्री विद्यालय राजा भगवंतराव ज्युनिअर कॉलेजे राजा श्रीपतराव महाविद्यालय श्री भवानी बाल मंदिर श्रीमंत हर्षिताराजे इंग्लिश मेडियम स्कूल औंध जिमखाना हार्दीक hardik शुभेच्छ🌸🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌺

Featured Post

speech writing important points for writing skills

...