Thursday, October 22, 2015

सराबाबत महत्वाचे: आज दिनांक 12/10/2015 वार सोमवार NIC पुणे येथे झालेल्या video conference मध्ये झालेल्या चर्चेत पुढील काही बाबी सरल बाबत स्पष्ट झालेल्या आहेत त्या तुमच्याशी shaire करत आहे. 1) सर्वप्रथम ही बाब सगळ्यांसाठी महत्वाची आहे की student ची माहिती भरण्यासाठी मुंबई,ठाणे,सिंधुदुर्ग,कोल्हापूर,पुणे,अमरावती,अकोला,वाशिम,नागपूर,ठाणे,गडचिरोली,नासिक,धुळे,नंदुरबार,जळगाव या जिल्हयांसाठी 13/10/15 ते 15/10/15 रत्री 12 वाजेपर्यंत student data entry साठी साइट उपलब्ध आहे.यानंतर या जिल्हयांसाठी site कोणत्याही परिस्थितीत उपलब्ध होणार नाही. 2) ज्या शाळेची account माहिती भरताना ifsc कोड टाकल्यावर बँकेचे नाव येत नाही अथवा invalid असा मेसेज येतो अशा शाळेने त्यांच्या बँकेच्या बाबतीत खालील फॉरमॅट मध्ये माहिती sanchmanyata@nic.in या webside वर मेल करायची आहे.सदर mail करताना सब्जेक्ट मध्ये new bank हा सब्जेक्ट लिहायला विसरू नका.म्हणजे तुमचा mail प्राधान्याने पाहिला जाईल.अधिक माहितीसाठी आमच्या हवेली तालुक्याच्या ब्लॉग ला भेट द्या.या ब्लॉगचे नाव आहे havelieducation.blogspot.nic तसेच आपल्या काही शंका असतील तर idreambest@gmail.com वर email करा. Whatsapp वर संपर्क करण्यासाठी माझा नंबर आहे 9404683229 Bank Name : Branch Name: IFSC Code: Micr No.: 3) ज्या शाळेत एकापेक्षा अधिक फॅकल्टि असतील आणि त्यात एक फॅकल्टि एडेड आणि दुसरी unaided असेल अशा परिस्थीतीत सुरवातीला शाळेची माहिती भरताना त्या त्या फॅकल्टि नुसार एडेड टाइप निवडून घ्यावा.म्हणजे वेळापत्रक आणि सब्जेक्ट taught ला प्रॉब्लेम येणार नाही. 4)ज्या शाळा बंद झालेल्या आहेत अशा शाळा सरल प्रणाली मधून क्लोज करण्यासाठी शिक्षणाधिकारी यांना close करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. 5)अंध-अपंग शाळा,रात्रशाला यांच्या बाबतीत शिक्षणाधिकारी अशा शाळा notify करतील व अशा शाळांची माहिती भरण्यासाठी त्या उपलब्ध करून देणार आहेत. 6)काही शाळा सरल मध्ये दिसत नसतील तर अशा शाळा पोर्टल मध्ये आगोदर सर्च करा आणि तरीही अशा शाळा मिळत नसतील तर या शाळा दिसाव्यात या साथी अशा शाळेने संच मान्यताच्या sanchmanyata@nic.in या ईमेल वर कळवाव्यात.म्हणजे त्या शाळा show होतील. अधिक माहितीसाठी आमच्या हवेली तालुक्याच्या ब्लॉग ला भेट द्या.या ब्लॉगचे नाव आहे havelieducation.blogspot.nic तसेच आपल्या काही शंका असतील तर idreambest@gmail.com वर email करा. Whatsapp वर संपर्क करण्यासाठी माझा नंबर आहे 9404683229 7)student summary मध्ये माहिती भरण्यासाठी सध्या वाई,सातारा हा तालुका पायलट तालुका म्हणून निवडला आहे.त्यात इतर जिल्ह्यांना माहिती भरता येणार नाही.student portle चे काम पूर्ण झाल्यावर ही माहिती भरण्यासाठी सर्वांना ही लिंक open करून देण्यात येणार आहे.तसा message देण्यात येणार आहे.तेंव्हा ती माहिती भरावी. 8)जोपर्यंत संस्थेची माहिती finalized केली जात नाही तोपर्यंत त्या school माहिती अंतीम केली जाणार नाही. सर्व संस्थांचे रजिष्ट्रेशन दि. 17.10.2015. पर्यन्त पूर्ण करायचे आहे.सर्व संस्थांनी त्यांच्या स्तरावर माहिती भरून finalised करावी व नंतर शिक्षणाधिकारी -माध्यमिक यांच्या कार्यालयातून माहिती तपासून घ्यावी व शिक्षणाधिकारी यांनी तपासलेली माहिती finalised करावी. त्यानंतरच संस्थेस ID generate होईल. अंतीम मुदत 17.10.2015 आहे 9)एखाद्या शाळेची माहिती finalized केल्यानंतर जर लक्षात आले की एखादी माहिती आपली भरताना चुकली आहे.तर cluster level ला कळवण्यासाठी school माहिती मध्ये request to return या नावाचे बटन नव्याने दिले आहे.त्या बटनाचा उपयोग करून आपण ती स्क्रीन परत मागवु शकता. Cluster level ओपन केल्यावर चार्ट मध्ये त्या शाळेच्या udise क्रमांकाच्या खाली star (*) चे चिन्ह येईल व त्या स्क्रीन चा रंग blue दिसून येईल.त्या स्क्रीन cluster ने खात्री करून परत करायच्या आहेत. अधिक माहितीसाठी आमच्या हवेली तालुक्याच्या ब्लॉग ला भेट द्या.या ब्लॉगचे नाव आहे havelieducation.blogspot.nic तसेच आपल्या काही शंका असतील तर idreambest@gmail.com वर email करा. Whatsapp वर संपर्क करण्यासाठी माझा नंबर आहे 9404683229 10) पायाभूत चाचणीचे गुण सरल मध्ये भरन्याबाबत: student साइड ओपन केल्यावर उजव्या बाजूला download चा ऑप्शन दिला जाणार आहे.त्या मध्ये udise code, standard, division लिहून इयत्तानिहाय व तुकडीनिहाय auto generate excel शिट डाऊनलोड करायचे आहे.त्यात विध्यार्थ्यांचे नाव आणि आय डी नुसार यादी मिळेल. त्यामध्ये पायाभूत चाचणीचे total गुण भरायचे आहेत.आणि हे काम पूर्ण झाल्यावर हे शीट upload करावयाचे आहे. तसेच हे गुण online देखील भरता येणार आहे.परंतु online गुण भरताना प्रत्येक विद्यार्थ्यांची माहिती भरायला अधिक वेळ जाईल व website वर देखील लोड येईल म्हणून ऑनलाइन माहिती भरण्याचे टाळावे व ऑफलाइन माहिती भरण्यासाठी प्राधान्य द्यावे. पायाभूत चाचणीचे गुण केंव्हापासून भरायचे हे website वर कळवण्यात येईल. अधिक माहितीसाठी आमच्या हवेली तालुक्याच्या ब्लॉग ला भेट द्या.या ब्लॉगचे नाव आहे havelieducation.blogspot.nic तसेच आपल्या काही शंका असतील तर idreambest@gmail.com वर email करा. Whatsapp वर संपर्क करण्यासाठी माझा नंबर आहे 9404683229 11)नजीकच्या काळात student च्या माहिती भरण्याचा phase 2 चालू होणार आहे. त्यामध्ये देखील अशीच माहिती भरायची आहे. 12) zero students असणार्या. शाळा मा.शिक्षणाधिकारी साहेब notify करणार आहे. 13)आपल्या शाळेतील student जर इतर शाळेत दाखल झाला असेल तर अशा विद्यार्थाला हेडमास्टर च्या लॉगिन मध्ये main menu मध्ये transfer student चा ऑप्शन दिला जाणार आहे.यामध्ये इयत्ता व तुकडी सिलेक्ट केल्यावर विद्यार्थी सिलेक्ट करून घ्यावी.तसेच यामध्ये पालकाचा किंवा ठेकेदाराचा(कामगार वर्गाच्या पाल्या संदर्भात ठेकेदाराचा) मोबाइल नंबर लिहावा लागेल. यासमोर शेवटी रीजन म्हणजेच रिमार्क लिहावे लागणार आहे.(कोणत्याही परिस्थितीत शाळा सोडल्याच्या दाखला हा विद्यार्थीच्या हातात द्यायचा नाही आहे.शाळा सोडल्याचा दाखला हा परराज्यात जाणार्याा विद्यार्थालाच हातात द्यायचा आहे.अशा मुलांना ट्रान्सफर करायची गरज नाही.)यानंतर त्याच page वर खालच्या बाजूला ट्रान्सफर कोठे होणार याबाबत माहिती भरावी लागणार आहे.यामध्ये विद्यार्थी कोणत्या जिल्ह्यात जाणार त्या जिल्ह्याचे नाव लिहिणे हे बंधनकारक आहे.त्या जिल्ह्याचे नाव मुख्याध्यापकाला माहिती असायलाच हवे.यापुढे तालुका,केंद्र,शाळा माहिती असेल तरच भरावे.ही माहिती ऑप्शनल आहे.मात्र सर्व माहिती असेल तर पूर्ण माहिती भरायची आहे.व विद्यार्थी ऑनलाइन ट्रान्सफर करायचा आहे.ही माहिती ट्रान्सफर केल्यावर शिक्षणाधिकारी, गटशीक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख यांच्या लॉगिन ला रीपोर्ट ऑप्शन दिला जाणार आहे की आपल्याकडे किती विद्यार्थी बाहेरून दाखल झाले आहे.incase ही मुले कोठेही दाखल झाली नसतील तर मुख्याध्यापकाने दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क करून अशा मुलांना दाखल करावयाचे आहे. तसेच transfer student हा ऑप्शन नेहमीकरता available राहणार आहे.अशा प्रकारे एका शाळेतून विद्यार्थी detach करून दुसर्याa शाळेत attach कसा करावा याची प्रोविजन लवकरच करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांची नोंद एकाच शाळांची एकापेक्षा जास्त वेळा झाली असेल तेथील मुख्याध्यपकांनी खात्री करून double entry delet करायची आहे. एखाद्या विद्यार्थ्याची नोंद दोन शाळांमध्ये झाली असेल तेथे विद्यार्थी निश्चित कोठे शिकत आहे त्याची खात्री करुन अन्य शाळेतील नोंद रद्द करायची आहे. अधिक माहितीसाठी आमच्या हवेली तालुक्याच्या ब्लॉग ला भेट द्या.या ब्लॉगचे नाव आहे havelieducation.blogspot.nic तसेच आपल्या काही शंका असतील तर idreambest@gmail.com वर email करा. Whatsapp वर संपर्क करण्यासाठी माझा नंबर आहे 9404683229 14)ज्या मुलांचे वय अधिक असेल त्या विद्यार्थ्यांची या आधी माहिती भरता येत नव्हती परंतु आता teacher login ला age relaxation चा ऑप्शन दिला आहे.तो सिलेक्ट केल्यावर अशा मुलाची माहिती भरता येईल. 15)cwsn मुलांच्या शाळेसाठी प्रवर्गांनीहाय माहिती भरायची असते यासाठी तशी माहिती भरण्यासाठी अशा शाळेना ऑप्शन देण्यासाठी शिक्षनाधिकारी यांच्या login ला tab open करून देण्यात आलेली आहे.अशा शाळेनी शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधने गरजेचे आहे. 16)स्टाफ च्या बाबतीत सर्व मान्यताप्राप्त आणि अमान्यताप्राप्त अशा सर्व शिक्षकांचा डाटा भरायचा आहे.तसेच मान्यताप्राप्त,अनुदानित,विनांनुदानित,अनाधिकृत अशा सर्व शाळेंचा डाटा यात भरायचा आहे.अमान्यताप्राप्त स्टाफ आणि अनाधिकृत शाळांची माहिती भरताना काही अटी लागू असणार आहे. 17)निमशिक्षकांसाठी माहिती भरण्यासाठीची प्रोविजन या आठवड्यात स्टाफ पोर्टल ला शिक्षणाधिकारी login ला केली जाणार आहे. 18) service history भरताना पूर्वीची एखादी शाळा बंद झाली असेल तर अशा शाळेची माहिती भरता येत नाही.तर अशा शाळेसाठी स्कूल not available चा ऑप्शन आठवडाभरात दिला जाणार आहे. अशा प्रकारे अशा शाळांची माहिती सर्विस history मध्ये भरता येणार आहे. 19)शिक्षणसेवक कालावधीमध्ये काही कारणाने जर 3 वर्षाचा कालावधी वाढला असेल तर काळजी करण्याची गरज नाही.त्या वाढलेल्या कालावधीसह शिक्षणसेवक कालावधी सिस्टम मध्ये स्वीकारला जाईल. 20)dcps जर लागू नसेल तर not applicable च ऑप्शन दिला जाणार आहे. 21)subject tought मध्ये विषय भरण्याचे काम चालू आहे.येत्या 2 दिवसात सब्जेक्ट दिसणार आहे. 22) जर शिक्षक अपंग नसेल तर ती स्क्रीन त्या शिक्षकाने भरू नये. status मध्ये ती स्क्रीन पेंडिंग दिसणार नाही आहे याच्यावर देखील काम चालू आहे.2 दिवसात ते पूर्ण होईल. 23)स्टाफ पोर्टल मध्ये ज्या ज्या ठिकाणी certificates ची स्कॅन केलेली प्रत अपलोड होत नव्हती ती समस्या दूर झालेली आहे.सर्टिफिकेट अपलोड केल्यावर जरा वेळ थांबावे आणि मग पुढील माहिती भरावी. अधिक माहितीसाठी आमच्या हवेली तालुक्याच्या ब्लॉग ला भेट द्या.या ब्लॉगचे नाव आहे havelieducation.blogspot.nic तसेच आपल्या काही शंका असतील तर idreambest@gmail.com वर email करा. Whatsapp वर संपर्क करण्यासाठी माझा नंबर आहे 9404683229 24)क्वॉलिफिकेशन मध्ये grade हा ऑप्शन भरणे बंधनकारक नाही आहे.तो ऑप्शन blank ठेवला तरी चालू शकेल. जर grade भरायचे असतील तर कॅपिटल मध्ये A,B,C,D अशी माहिती भरावी. 25) हिंदू गुजराती ही जात पोर्टल ला अॅड करनार आहे. 26)नोकरीला लागताना selection हे open मधून झाले परंतु त्यांची caste इतर कोणत्याही प्रवगातील असेल तर अशा शिक्षकांचीदेखील जातीची माहिती भरणे बंधनकारक आहे. 27) jr.college ची माहिती अद्याप भरू नये.त्यावर काम चालू आहे. 28) NT सारखा काही जातीचा उल्लेख चुकून वेगळ्या प्रवर्गात झालेला आहे अथवा कोठेच केलेला दिसून येत नाही..2 दिवसात याबाबत मार्गदर्शन मिळेल. 29)CTC सारख्या डी.एड समकक्ष असलेल्या पात्रतेची नोंद व्यावसायीक पात्रतेमध्ये घेतली जाणार आहे. 30)कला शिक्षकांसाठी ATD/AM या पात्रतेची देखील नोंद केली जाणार आहे. 31)पर राज्यातील रहिवासी ज्यांची जात त्यांच्या राज्यात कोणतीही असेल तरीही महाराष्ट्रात नोकरी करताना त्यांची गणना open प्रवर्गातून होते. त्यांनी त्यांची जात ही open/ general मध्येच करावी. अधिक माहितीसाठी आमच्या हवेली तालुक्याच्या ब्लॉग ला भेट द्या.या ब्लॉगचे नाव आहे havelieducation.blogspot.nic तसेच आपल्या काही शंका असतील तर idreambest@gmail.com वर email करा. Whatsapp वर संपर्क करण्यासाठी माझा नंबर आहे 9404683229 32)ग्रंथपाल सारख्या अर्धापगारी कर्मचार्यांीच्या pay scale ची माहिती update करायचे काम चालू आहे.त्यांनी वाट पहावी. 33)मान्यताप्राप्त विद्यापीठांची नावे जी पोर्टल ला दिसत नाही ती नावे अपडेट होणार आहे. 34)तेलगू/तामिळ मातृभाषा उद्या पोर्टल ला अॅड होणार आहेत. वरील माहिती ही मला जे काही समजले त्या प्रमाणे मी माझ्या परीने सांगत आहे तरी याबाबत आपल्या जिल्ह्यातल्या वरिष्ठ अधिकारी,सरल तज्ञ,सरल trainer यांना विचारून खात्री करून घ्यावी ही विनंती. व मगच त्याप्रमाणे काम करावे. प्रदीप भोसले,प्रा.शिक्षक,जि.प.प्रा.शाळा कोपरे-2 तालुका हवेली,जि.पुणे ९४०४६८३२२९

No comments:

Post a Comment

Featured Post

HSC english Board practice paper for study

https://online.fliphtml5.com/ykpcc/hmpl/