Thursday, September 3, 2015

Wednesday, 2 September 2015 जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा at 17:49 जिल्हास्तर शालेय व ग्रामीण वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धा २०१५-१६ च्या तारखांमध्ये बदल जिल्हास्तर शालेय व ग्रामीण वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धा २०१५-१६ जिल्हा क्रीडा परिपषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात येणा-या जिल्हास्तर शालेय व ग्रामीण वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेच्या तारखांमध्ये काही तांत्रीक कारणामुळे बदल करण्यात आलेला आहे. जिल्हास्तर शालेय व ग्रामीण वेटलिफ्टिंग स्पर्धेच्या सुधारीत तारखा पुढील प्रमाणे :- अक्र खेळ वयोगट सुधारित तारखा स्पर्धा ठिकाण १. वेटलिफ्टिंग १७ वर्षाखालील मुले व मुली ०९ सप्टेंबर, २०१५ बाळासाहेब देसाई महाविद्यालय, पाटण ता. पाटण २. १९ वर्षाखालील मुले व मुली १० सप्टेंबर, २०१५ ३. १६ वर्षाखालील मुले व मुली ११ सप्टेंबर, २०१५ कृपया सहभागी सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी याबाबत नोंद घेऊन बदलानुसार आपले खेळाडू उपस्थित ठेवावे. व अधिक महितीसाठी श्री. बळवंत बाबर, क्रीडा मार्गदर्शक यांच्याशी ९८५०९६२३४५, श्री. सुरेश कुंभार, स्पर्धा आय़ोजक, ९८८११७९०८६ व कार्यालयाच्या (०२१६२) २३७४३८ या क्रमांकावर, तसेच sataradso.blogspot.in या ब्लॉगवर संपर्क साधावा. No comments: Post a Comment

No comments:

Post a Comment

Featured Post

HSC english Board practice paper for study

https://online.fliphtml5.com/ykpcc/hmpl/